• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रामदास कदम यांचा तटकरेंवर हल्लाबोल

Varsha Mehata by Varsha Mehata
December 23, 2021
in sliderhome, कोंकण, रत्नागिरी, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
खा. तटकरेंच्या खोट्या आश्‍वासनांचा फुगा फुटला
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घराणेशाही, फोडाफोडीचे राजकारण मारक
खेड | प्रतिनिधी |
खा.सुनिल तटकरे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन शिवेसेना नेते रामदास कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, तटकरे समाजाचे राजकारण करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कोकणात महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. खासदार तटकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली. या निर्णय प्रक्रियेत रामदास कदम यांना डावलण्यात आले. जागा वाटपात राष्ट्रवादीला झुकते माप देण्यात आले. त्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषदेत तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप केला. काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनीही तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या दोघांनंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनीही तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.


महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते कोणी फोडू नये, असे तिन्ही पक्षात ठरले आहे. दापोलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा हे सर्व खासदार सुनील तटकरे यांनी केल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे तटकरे जाणूनबुजून महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षात नाराजी वाढवत आहेत.
रामदास कदम, शिवसेना नेते.

माझ्यामुळेच ते खासदार
रामदास कदमांची राष्ट्रवादीसह शिवसेनेच्याच लोकांनी गद्दार, अशी हेटाळणी केली होती. त्यावर खुलासा करत कदम म्हणाले, मी कडवट शिवसैनिक आहे. गद्दार म्हटल्याने माझ्या डोळ्यांतून पाणी आले. पण तटकरे यांनी कुणबी भवनाचे निमित्त करून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडल्याचा आरोप कदम यांनी केला. आमदार जाधव यांनी तटकरेंवर घराणेशाहीचा आरोप करत, तटकरे हे माझ्यामुळे खासदार झाल्याचा दावा केला होता.

Related

Tags: khedkokanmaharashtraRamdas kadamsunil tatkare
Previous Post

…अन्यथा कोकण उद्धवस्त होईल

Next Post

तहसील कार्यालयात सुप्रशासन सप्ताह

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

घरफोडी करणारा चोर गावातलाच
क्राईम

घरफोडी करणारा चोर गावातलाच

March 29, 2026
मुरूडमधील रस्त्याच्या डांबरिकरणाला सुरूवात
मुरुड

मुरूडमधील रस्त्याच्या डांबरिकरणाला सुरूवात

March 29, 2026
जखमी भटक्या कुत्र्याला जीवदान
रायगड

जखमी भटक्या कुत्र्याला जीवदान

March 29, 2026
श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा
रायगड

श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा

March 29, 2026
धावीर मंदिर भूसंपादनाचा तिढा सुटला
रायगड

धावीर मंदिर भूसंपादनाचा तिढा सुटला

March 29, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

आरे – वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू

March 29, 2026
Next Post
एक मराठा लाख मराठा गगनभेदी आवाज

तहसील कार्यालयात सुप्रशासन सप्ताह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?