। अलिबाग । प्रतिनिधी ।
क्षात्रैक्य समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषक महोत्सवाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कृषक महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, स्वागताध्यक्ष अभिजित राणे, क्षात्रैक्य समाजाचे अध्यक्ष अविनाश राऊळ उपस्थित होते. या कृषक महोत्सवाचे रवी शास्त्री यांनी भरभरून कौतुक केले.
रवी शास्त्री यांची कृषक महोत्सवाला भेट
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
- Tags: aawasabhijeet ranealibagalibag newsavinash raulcricketerfarmindiaindia newskrushak mahotsavkrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnews indianews paperonline marathi newspradip naikraigadravi shastrisocial media
Related Content
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
by
Sanika Mhatre
May 25, 2026
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले
by
Sanika Mhatre
May 25, 2026
Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
by
Sanika Mhatre
May 25, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
by
Sanika Mhatre
May 25, 2026
आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी
by
Sanika Mhatre
May 25, 2026
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
by
Sanika Mhatre
May 25, 2026