• Login
Saturday, May 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘या’ बँकांवर निर्बंध! ठेवीदारांना पैसे काढण्यावर मर्यादा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 30, 2022
in sliderhome, देश
0 0
0
आरबीआयने आठ बँकांना ठोठावला १२ लाखांचा दंड
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) पुन्हा एकदा तीन सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. तीन सहकारी बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता, रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगर; करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर आणि दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, विजयवाडा या तीन बँकांवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आहेत. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगरवर लादलेल्या निर्बंधांमुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केले आहे.

याशिवाय, करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूरचे ठेवीदार त्यांच्या खात्यातून केवळ 10 हजार रुपये काढू शकतात. आरबीआयने विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवरही निर्बंध लादले आहेत. या बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून जमा रकमेपैकी केवळ दीड लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर निर्बंध लादले होते. त्यात सर्वाधिक सहकारी बँका आहेत. या निर्बंधांमुळे ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने उत्तर प्रदेशातील दोन सहकारी बँकांवर अनेक निर्बंध लादले होते. यामध्ये लखनौ अर्बन सहकारी बँक आणि शहरी सहकारी बँक लिमिटेड, सीतापूर या बँकांचा समावेश आहे.

Related

Tags: bank newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadrbireserve bamk
Previous Post

राज्यपालांनी मराठी माणसाला डिवचले; पदावरुन हटविण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

Next Post

दर्याच्या राजाची प्रतीक्षा संपली; मच्छिमारी नौका मासेमारीसाठी सज्ज

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

मातृत्वाच्या नात्याला काळिमा! पैशासाठी पोटच्या मुलांची विक्री

May 30, 2026
sliderhome

Police Patil Recruitment: रायगडातील गावे पोलीस पाटलांविना

May 29, 2026
sliderhome

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

May 29, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अलिबागमधील चोंढी नाका येथे अपघात; पादचारी जखमी

May 29, 2026
Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
sliderhome

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!

May 29, 2026
महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन
sliderhome

महागाईविरोधात काँग्रेसचे जनआंदोलन

May 29, 2026
Next Post
दर्याच्या राजाची प्रतीक्षा संपली; मच्छिमारी नौका मासेमारीसाठी सज्ज

दर्याच्या राजाची प्रतीक्षा संपली; मच्छिमारी नौका मासेमारीसाठी सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?