• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण तालुक्यातील युवकांचीच सेझमध्ये भरती करा; शेकापची मागणी

Santosh Raul by Santosh Raul
January 31, 2023
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
रोहा तालुक्यात शेकापची घोडदौड सुरूच
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात होत असलेल्या सेझ प्रकल्पांमध्ये उरण तालुक्यातील भूमिपुत्रांची नोकर भरती केली जावी, अशी आग्रही मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. जर सेझ कंपन्यांमध्ये परप्रांतीयांची भरती केल्याचे निदर्शनास आल्यास त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका चिटणीस विकास नाईक यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना नाईक यांनी सांगितले की, सेझग्रस्त गावांचा नोकर्‍यांमध्ये पहिला हक्क राहणार आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यानंतर जेएनपीटीग्रस्त आणि नंतर तालुक्यातील बेकारांची भरती होऊ द्या, असे ते म्हणाले. पण जर का उरणमधील किंवा बाहेरच्या पुढार्‍यांनी बाहेरची भरती केली आहे असे समजल्यास शेकाप तशा पुढार्‍यांची त्याच्या नावाने जाहीर फलक लावून जाहीर धिंड काढणार, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

तालुक्यात स्थानिकांचीच भरती व्हायला पाहिजे, असा उरणमध्ये आवाज उठतो आहे. प्रा.एल.बी.पाटील यांनी सेझ भरतीचा जागर आधीच सुरू केला आहेच. नाईक यांची भूमिका प्रत्येक पक्षाने उचलून स्थानिकांनाच नोकर्‍या हाच अट्टाहास धरल्यास उरण तालुक्यातील एकही तरुण बेकार राहणार नाही. विकास नाईक यांची भूमिका आजपर्यंतच्या शेकापच्या लढवय्या स्वभावानुसार असल्याने कार्यकर्त्यांनी नाईक यांचे अभिनंदन केले. तहसीलदार, जेएनपीटी आणि तेथे येणार्‍या कंपन्यांना, एजंटांना हा इशारा पोहोचून ते तालुक्याला न्याय देतील, असेही नाईक यांनी सांगितले.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspwppwp newsraigadsez companyskpskp newsskp uranuranuran newsuran raigadvikas naik
Previous Post

विक्रम-मिनीडोअर संघटनेसाठी शेकाप, शिवसेना एकवटले

Next Post

कृषीवल हळदीकुंकू सोहळ्याला कंधारच्या महिलांचा प्रतिसाद

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जखमी भटक्या कुत्र्याला जीवदान
रायगड

जखमी भटक्या कुत्र्याला जीवदान

March 29, 2026
श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा
रायगड

श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा

March 29, 2026
धावीर मंदिर भूसंपादनाचा तिढा सुटला
रायगड

धावीर मंदिर भूसंपादनाचा तिढा सुटला

March 29, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

आरे – वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू

March 29, 2026
क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
Next Post
कृषीवल हळदीकुंकू सोहळ्याला कंधारच्या महिलांचा प्रतिसाद

कृषीवल हळदीकुंकू सोहळ्याला कंधारच्या महिलांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?