• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

अडीचशे कोटींची जमीन सिडकोला देण्यास नकार

Krushival by Krushival
September 30, 2024
in पनवेल
0 0
0
अडीचशे कोटींची जमीन सिडकोला देण्यास नकार
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिडकोसमोर उपोषण करण्याचा इशारा

। पनवेल । वार्ताहर ।

पेंधर गावात चारशे ते पाचशे कुळ असून त्यापैकी प्रत्येकाचा भाव अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र महसूल विभाग आणि सिडको मार्फत कुळांवर अन्याय करुन सावकार तसेच इतर महसूल अधिकारी हजारो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. ताब्यात असलेल्या कुळाच्या जमिनी इतरांच्या नावावर करुन सिडको व प्रशासन यात गोंधळ कारभार चालू आहे. आमच्या कुळहक्काच्या जमिनींचे संरक्षण करुन न्याय द्यावा अन्यथा सिडको समोर आमरण उपोषणास बसू असा इशारा पेंधर येथील मनोज गोपीनाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुंबई कुळवहिवाट शेतजमिन अधिनियम 1948 कलम 3 अ प्रमाणे 1948 मध्ये सर्व्हे नंबर 254/7+8 संरक्षित कुळ म्हणून नोंद असलेली प्रत्यक्ष ताबा कब्जा वहिवाट आणि राहत असलेले घर क्रमांक 773 चे बाजारमुल्य अडीचशे कोटी रुपये आहे. मात्र ही जमीन कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता प्रांताधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल -3 सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ, तहसिलदार यांनी विष्णू म्हात्रे, नारायण म्हात्रे यांच्या नावे करुन कुळाची फसवणूक करण्याचा प्रयत्न संगनमताने केला आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आमच्या कुळहक्काच्या जमिनी जबरदस्तीने ताबा मिळवू पाहणार्‍या सिडको, रस्त्याच्या ठेकेदारापासून संरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. जमीन कसणार्‍या मागासवर्गीय कुळांवर महसूल विभाग व नगरविकास विभाग पूर्वीच्या उच्चवर्गीय खोतांप्रमाणेच अन्याय करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी प्रबोधिनीचे नेते राजाराम पाटील हे पेंधर ग्रामस्थांसोबत उपोषणास बसणार आहेत.

कुळाच्या जमिनी परस्पर इतरांच्या नावावर करुन सिडकोने फसवणूक केली आहे. कुळकायदा नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. सिडको आणि तहसिलदारांकडून उरण, पनवेलमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. कुळकायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर अन्यायाविरुध्द आवाज उठविणार आहे.

राजाराम पाटील,
शेतकरी प्रबोधिनी

Related

Tags: cidcoCIDCO Corporationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

वीज तोडली, शिक्षण अडलं

Next Post

फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा- बाळासाहेब थोरात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक

September 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू

September 19, 2026
सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
पनवेल

सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच

September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
पनवेल

खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम

September 19, 2026
लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
पनवेल

लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा

September 18, 2026
Next Post
फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा- बाळासाहेब थोरात

फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा- बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?