• Login
Sunday, April 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

पाच चिमुकल्यांमुळे अडलेल्या गायीची सुटका

Varsha Mehata by Varsha Mehata
January 6, 2022
in कोंकण, सिंधुदुर्ग
0 0
0
पाच चिमुकल्यांमुळे अडलेल्या गायीची सुटका
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वासराला जन्म देताना अडकलेल्या गोमातेला तिच्या वासरासह सुखरूप ठेवणार्‍या पाच चिमुकल्यांचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. यामुळे आता गाय आणि तिचे वासरू दोघेही सुखरूप आहेत.
याबाबत या घटनेचे प्रत्यक्षदर्शी अमोल शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्‍वरमधील आठवडा बाजाराजवळून शास्त्री नदी वाहते. याच नदीपलीकडे कोंडअसुर्डे गाव आहे. याच परिसरात एक गाय वासराला जन्म देत होती. त्या वेळी परिसरातील काही चिमुकली तिथे खेळत होती.
वासराला जन्म देताना गाय अडकली आणि तिला होणारा त्रास पाहून यापैकीच फहीम सय्यद, फहीज सय्यद, तौफीक शेख, हर्ष सावंत, अथर्व चव्हाण ही 10 ते 11 वर्षे वयाची चिमुकली तिथे धावली. त्यांनी आपल्या परीने प्रयत्न करून या गायीची आणि तिच्या वासराची सुखरूप सुटका केली.
गाय आणि वासरू सुखरूप असल्याचे पाहून या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमोल शेट्ये यांनी या मुलांजवळ चौकशी केली असता त्यांच्याकडेही पाळीव जनावरे असल्याने त्यांनी हे प्रसंग यापूर्वीही अनुभवले आहेत आणि अशा मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी आम्ही कायम तयार असल्याचे सांगितले. यानंतर शेट्ये यांनी या गायीच्या आहाराची व्यवस्था केली.
दरम्यान, एवढ्या छोट्या वयात असतानाही प्रसंगावधान दाखवत या चिमुकल्यांनी केलेले चांगले काम सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

सध्या उनाड जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर असताना अशा जनावरांच्या बाबतीत घडणार्‍या दुर्दैवी घटनाही अनुभवायला येतात. अशा स्थितीत या जनावरांचे संगोपन संबंधित मालकांनी केल्यास असे प्रसंग उद्भवणार नाहीत.
अमोल शेट्ये, स्थानिक

Related

Tags: cowkokanmaharashtrasindhudurg
Previous Post

भुईबावड्यात तीन मंदिरे फोडली

Next Post

मुख्याध्यापकांची कार जाळण्याचा प्रयत्न

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

क्राईम

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त

April 26, 2026
रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली होणार!

April 22, 2026
कोंकण

देवगड समुद्रात वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

April 22, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला

April 14, 2026
मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा
कोंकण

मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा

April 12, 2026
नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026
Next Post
शेलू येथील मृतदेहाचा उलगडा

मुख्याध्यापकांची कार जाळण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?