• Login
Friday, December 12, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

पोषण माह अभियानात रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 6, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
पोषण माह अभियानात रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
0
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या चार वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह अभियानात रायगड जिल्ह्याने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, जिल्हा नेहमीच राज्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये राहिला आहे, असे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी अलिबागमध्ये आयोजित कार्यक्रमात काढले.

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, तसेच उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोषणविषयक विविध पदार्थ, पालेभाज्यांच्या स्टॉलचे प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील होरायझन हॉल येथे शुक्रवारी राज्यस्तरीय पोषण माह सांगता समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

रायगड जिल्ह्यात पोषण माह अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याचे श्रेय प्रशासनासोबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आहे. यापुढील कालावधीत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील, असे काम करू असा विश्वास व्यक्त केला. तसेच आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबीर, नवरात्रीनिमित्त नऊरंग पोषणाचे या उपक्रमांची माहिती देत, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरकारकडून दिवाळीत देण्यात येणारी भाऊबीज भेट दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली.

यावेळी अंगणवाडी उपायुक्त विजय क्षीरसागर, पोषण माह उपायुक्त आनंद खंडागळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषद मुख्य वित्त लेखा अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्यासह जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, सुदृढ बालके, पोषण आहार अभियानात उत्कृष्ट काम केलेले प्रकल्प यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माझी कन्या भाग्यश्री, आर्थिक सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.

महिनाभरात विविध विभागांच्या समन्वयाने पोषण माह अभियान राबविण्यात आले आहे. पोषण व आरोग्यविषयक एक चळवळ सुरू व्हावी हे पोषण माह अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानात महिनाभरात राज्यात 7 कोटी 75 लाख उपक्रम राबविण्यात आले आहेत. हे अभियान 2018 रोजी सुरू झाले असून, 2018 ते 2020 या वर्षांमध्ये राज्याने तिसरा क्रमांक पटकाविला. तर 2020 व 2021 मध्ये राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर यावर्षी राज्य अभियानात दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे, अशी माहिती पोषण माह अभियानाचे उपयुक्त विजय क्षीरसागर यांनी दिली.

राज्याच्या विकासात महिला व बालकांचा मोठा वाटा आहे. सरकारच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व पोषण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सुदृढ बालके जन्माला येण्यासाठी गरोदर महिलांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. तसेच बालकांच्या जन्मानंतर स्तनदा मातांना आहार देण्यात येतो. जिल्ह्यात 3 वर्षांपर्यंतच्या सुमारे 42 हजार बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण आहार पुरविण्याकडे लक्ष देत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.

-डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Related

Tags: aditi tatkarealibagkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNutritiononline marathi newsraigadraigad zilha parishadraigad zpपोषण
Previous Post

प्रसोल कंपनीवर ठोस कारवाई करा; युवा सेनेची मागणी

Next Post

शिंदे गटाला दणका; वैजाळी ग्रा.पं. सदस्य विजय गावंड यांचे सदस्यत्व रद्द

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक
क्राईम

सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक

December 12, 2025
घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात
रायगड

घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात

December 12, 2025
टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर
कर्जत

टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर

December 12, 2025
विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा
उरण

विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा

December 12, 2025
डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस
कर्जत

डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस

December 12, 2025
रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव
माणगाव

रोजगारासाठी तरुणांची शहरांकडे धाव

December 12, 2025
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

शिंदे गटाला दणका; वैजाळी ग्रा.पं. सदस्य विजय गावंड यांचे सदस्यत्व रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?