• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्यापासून ‘महसूल’चे कामबंद आंदोलन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 26, 2026
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
उद्यापासून ‘महसूल’चे कामबंद आंदोलन
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्मचाऱ्यांवरील पोलीस कारवाईविरोधात संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

| माणगाव | प्रतिनिधी |

शासकीय कर्तव्य बजावत असताना महसूल अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या प्रकाराला विरोध करत रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी सोमवारी, दि. 27 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत. पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल करुन केलेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

या गुन्ह्यात मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव (चरी) आणि ग्राम महसूल अधिकारी सतीश भानुदास ढवळे (शहापूर) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी रविदास जाधव यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट अटक करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. पोलिसांची ही कारवाई एकतर्फी असून, महसूल कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

महसूल अधिकाऱ्यांचे संबंधित कामकाज हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अंतर्गत त्यांच्या शासकीय कर्तव्याचा भाग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शासकीय कर्मचाऱ्याकडून कामकाजात चूक अथवा हलगर्जीपणा झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 नुसार विभागीय कारवाईची तरतूद असताना थेट फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या कारवाईवर संघटनेने आक्षेप घेतला आहे. तसेच, सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व चौकशी करणे अपेक्षित असताना कोणतीही तांत्रिक अथवा महसुली चौकशी न करता जाधव यांना अटक करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

जाधव यांच्यावरील अटकेच्या कारवाईचा फेरविचार करून त्यांची मुक्तता करावी, त्यांच्यावरील गुन्हा रद्द करावा, सतीश ढवळे यांना अटक करू नये, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पोयनाड पोलीस ठाण्याकडून काढून उपविभागीय पोलीस अधिकारी अथवा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा आणि तपासात वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे तांत्रिक अभिप्राय घेण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून थेट अटकेची कारवाई केली असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

महसूल कर्मचाऱ्यांवरील अशा प्रकारची फौजदारी कारवाई थांबवून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवार, दि. 27 जुलैपासून रायगड जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक तसेच अन्य महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा रायगड महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Related

Tags: 'Revenue' Department's Work Stoppage Protestindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevenue employees of Raigad districtsocial media newssocial news
Previous Post

शिवतीर्थावर विजयाचा जल्लोष

Next Post

कर्जत-कशेळे रुग्णालयात ‌‘उपचार’ मिळेनात!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा आदेश कुणी दिला?

July 26, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

राज्यात पावसाचा जोर वाढणार

July 26, 2026
sliderhome

कर्जत-कशेळे रुग्णालयात ‌‘उपचार’ मिळेनात!

July 26, 2026
शिवतीर्थावर विजयाचा जल्लोष
sliderhome

शिवतीर्थावर विजयाचा जल्लोष

July 26, 2026
मुरुड

मुरुड गटाची शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय भरारी!

July 26, 2026
Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे तुघलकी फर्मान?
sliderhome

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे तुघलकी फर्मान?

July 26, 2026
Next Post

कर्जत-कशेळे रुग्णालयात ‌‘उपचार' मिळेनात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?