• Login
Thursday, September 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 24, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मंडळ अधिकारी, जमीनधारक व एजंट अटकेत, तलाठी फरार; 43.15 लाखांच्या मोबदल्यातील गैरव्यवहार उघड


| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील विस्तारीत शहापूर औद्योगिक क्षेत्रासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. चुकीच्या लाभार्थ्यांना 43 लाख 15 हजार 38 रुपयांचा भूसंपादन मोबदला वितरित केल्याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी मंडळ अधिकारी, तलाठी, मूळ जमीनधारक आणि व्यवहारातील मध्यस्थ अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव, जमीनधारक रितेश किसन पाटील आणि एजंट कुमार नारायण बैंकर यांना अटक करण्यात आली असून, तलाठी सतीश भानुदास ढवले फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदार किशोर रतिलाल शाह यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहापूर येथील संबंधित जमिनी त्यांनी कायदेशीररित्या खरेदी करून त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगीही घेतली होती. मात्र, औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादन करताना महसूल अभिलेखांमधून त्यांच्या नावाची फेरफार नोंद डावलण्यात आली. त्यानंतर संगनमताने मूळ खातेदार आणि मृत व्यक्तीच्या नावावर 43.15 लाख रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ मोबदला चुकीच्या व्यक्तींना देण्यात आला नाही, तर 7/12 उताऱ्यात फेरफार करून सरकारी नोंदींमध्ये दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची तसेच तक्रारदाराची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मंडळ अधिकारी रविदास जाधव, तलाठी सतीश ढवले, जमीनधारक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील (रिना साईराज येलमकर) आणि एजंट कुमार नारायण बैंकर यांचा समावेश आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) कार्यालयाने भूसंपादन प्रक्रिया त्या वेळी उपलब्ध असलेल्या 7/12 उताऱ्यावरील नोंदींनुसार पार पडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, फेरफार नोंदी वारंवार फेटाळणे, रद्द करणे आणि बदल करणे या प्रक्रियेत तलाठी आणि मंडळ अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर विभागीय चौकशीचा प्रस्ताव यापूर्वीच ठेवण्यात आला होता.

मोठे मासे कधी अडकणार?
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, केवळ तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून हा घोटाळा संपणार नाही, तर शहापूर औद्योगिक भूसंपादनात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले असून, निवासी उपजिल्हाधिकारी आणि वरिष्ठ महसूल पदांसाठी कथित बोली लावणारे तसेच या प्रक्रियेचे सूत्रधार असलेले वरिष्ठ अधिकारीही चौकशीच्या कक्षेत यायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जबाबदारीवरून नवा वाद
या प्रकरणात महसूल अभिलेखांमध्ये झालेल्या फेरफारांमुळेच संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फेरफार नोंदी वारंवार फेटाळणे, त्यानंतर त्या अचानक रद्द करणे आणि अभिलेखांमध्ये कथित बेकायदेशीर बदल करणे या प्रक्रियेत संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी दोषी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासह प्रशासकीय कारवाईचा प्रस्तावही यापूर्वीच सादर करण्यात आला होता. यामुळे आता या प्रकरणात चूक महसूल विभागाच्या फेरफार प्रक्रियेत झाली की भूसंपादन यंत्रणेने पडताळणी न करता नुकसानभरपाई वितरित केली, यावरून दोन्ही विभागांमध्ये जबाबदारी ढकलण्याचे चित्र समोर येत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoyanad police stationraigadRevenue DepartmentShahapur Land Acquisitionshahapur land scamsocial media newssocial news
Previous Post

पेपर फोडल्यास 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटींचा दंड

Next Post

स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर

September 23, 2026
अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये नमिता मोटर्सच्या ‌‘ट्रायम्फ‌’ शोरूमचा शुभारंभ

September 23, 2026
रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी
sliderhome

रायगडचे निलेश पाटील महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी

September 23, 2026
sliderhome

अवैध दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका

September 23, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

धरणे फुल्ल, मात्र दुष्काळ कायम!

September 23, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
sliderhome

रायगडावर आठ दिवसांपासून अंधार

September 23, 2026
Next Post
स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?