| पनवेल | वार्ताहर |
बस स्टॉप जवळ उभी करून ठेवण्यात आलेल्या रिक्षाची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तुकाराम गाटे यांचे खारघर येथे मंडप बांधण्याचे काम सुरू असल्याने त्यांनी त्यांची रिक्षा सेक्टर 5 येथील बस स्टॉपजवळ उभी करून ठेवली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी ही रिक्षा चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
अज्ञात चोरट्यांकडून रिक्षाची चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: indiakhargharkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelraigadtheft
Related Content
जि.प.ची भजनी साहित्यासाठी कोट्यवधींची निविदा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार
by
Sanika Mhatre
August 29, 2026
रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना
by
Sanika Mhatre
August 29, 2026
क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन
by
Sanika Mhatre
August 29, 2026