• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जि.प.ची भजनी साहित्यासाठी कोट्यवधींची निविदा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 29, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक कारागिरांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील 1,800 भजनी मंडळांना संगीत साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 25,000 रुपयांचे भांडवली अनुदान दिले जात असताना रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागातील भजनी मंडळांसाठी एका संचासाठी फक्त 19,200 रुपये कसे मंजूर केले असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी उपस्थित केला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागातील भजनी मंडळांसाठी तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांच्या साहित्य खरेदीची ई-निविदा काढली आहे. मात्र, या निविदेतील अटी-शर्ती, संचाचे दर आणि पुरवठ्यासाठी दिलेली अवास्तव मुदत पाहता ही खरेदी नेमकी लोककलेच्या संवर्धनासाठी आहे की एखाद्या विशिष्ट ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

निविदेत मागील तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र, सी.ए. प्रमाणित वार्षिक उलाढाल आणि शासकीय पुरवठ्याचा पूर्वानुभव अशा जाचक अटी लादल्या गेल्या आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर वाद्य बनवणारे पारंपारिक कारागीर या प्रक्रियेतून थेट बाद झाले असून, केवळ मोठ्या एजन्सीज आणि मध्यस्थांचे फावणार आहे. स्थानिक कारागिरांना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.

निविदेनुसार कार्यादेश मिळाल्यापासून अवघ्या 15 दिवसांच्या आत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये साहित्य पोहोचवण्याची अट घालण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हाताने तयार होणारे अमरोहा शिसमचे मृदुंग आणि काशाचे टाळ अवघ्या 15 दिवसांत बनवून, तपासून वितरित करणे कोणत्याही सर्वसामान्य उत्पादकाला अशक्य आहे.त्यामुळे आधीच माल तयार ठेवलेल्या मर्जीतील ठेकेदारासाठीच ही मुदत निश्चित करण्यात आली आहे का, असा संशय बळावला जात आहे.

एका भजनी संचासाठी प्रशासनाने 19,200 रुपये (जीएसटीसह) इतका अंदाजित खर्च गृहीत धरला आहे. यामध्ये केवळ एक मृदुंग, 6 जोड्या टाळ आणि 1 जोडी झांज/चिपळी एवढेच साहित्य समाविष्ट आहे. खुल्या बाजारात या साहित्याचे दर तुलनेने कमी असताना एवढा फुगवलेला दर कशाच्या आधारे निश्चित करण्यात आला असा आरोप होत आहे.

निविदा दस्तऐवजातील तांत्रिक तपशिलात टाळाचे वजन 600 ग्रॅम नमूद केले आहे, तर परिशिष्ट ब मधील दरपत्रक नमुन्यात तेच वजन 700 ग्रॅम दाखवण्यात आले आहे. प्रशासनाचा हा निष्काळजीपणा निविदेच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये इतका विरोधाभास का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंडळात किमान 20 सदस्य असणे आवश्यक आहे. एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर केलेले असावेत.एकीकडे ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची वानवा असताना, भजनी साहित्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी घाईघाईने खर्ची पाडण्याचा हा प्रयत्न संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करून फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा
sliderhome

नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा

August 29, 2026
रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा
रायगड

रस्त्यासाठी महागावकरांकडून आंदोलनाचा इशारा

August 29, 2026
अलिबाग

सभासदांना पंधरा टक्के लाभांश मिळणार

August 29, 2026
रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना
sliderhome

रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना

August 29, 2026
क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन
sliderhome

क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन

August 29, 2026
पेण उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
sliderhome

पेण उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?