• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल शहरातील रस्ते होणार प्रशस्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 23, 2025
in पनवेल, रायगड
0 0
0
रस्ते झाले हातगाडीमुक्त
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहरामधील अरुंद रस्त्यांमुळे रहिवाशांना सततच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाकडे लक्ष वेधले आहे. महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाची अधिसूचना उपविभागीय अधिकार्‍यांनी जाहीर केली.

पनवेल महापालिकेने शहराच्या अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्यासाठी अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारुन रस्ते प्रशस्त केले. परंतु, अजुनही मूळ पनवेल शहरातील अनेक मुख्य रस्ते प्रशस्त करणे शिल्लक आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने यासंदर्भात रस्त्यांची रचना सुचविल्यानंतर पालिकेच्या नगररचना विभागाने सुधारित प्रारुप विकास आराखड्यात शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाची शिफारस केली. मात्र, काही मालमत्ताधारकांचा भूभागाशिवाय हे रुंदीकरण शक्य नाही.

भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असून, भूसंपादनानंतर पनवेलचे मुख्य रस्ते प्रशस्त होतील अशी चिन्हे निर्माण झाली आहे. पनवेल शहरामध्ये ये-जा करण्यासाठी दहा लहानमोठे रस्ते आहे. सध्या पनवेल शहरात वाहनांची संख्या जास्त आणि रस्ते अरुंद या समस्येमुळे सणाच्या दिवसांमध्ये शहरात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. पनवेल महापालिकेने शहराचा प्रारुप विकास आराखड्यानुसार शहरातील अंतर्गत मुख्य रस्ते 30 फूटी असावे असे नियोजन केले आहे. बुधवारी पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी अधिसूचना काढली. मालमत्ताधारकांना भूसंपादन कायदा 2013 नुसार वाटाघाटीने नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. काही जुने घर आणि इमारतींची बांधकामे रस्त्यापासून काही मीटर हटवावी लागणार आहेत. तीन रस्ते रुंदीकरणासाठी 5,430 चौरस मीटर जागेची गरज आहे. या जागेचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत रस्ते रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात केली जाईल. रस्ते रुंदीकरणासाठी पनवेल महापालिका सुमारे 20 कोटी रुपये खर्च करणार आहे.

रुंदीकरण होणारे रस्ते
लोकमान्य बाळगंगाधर टिळक मार्ग (जय भारतनाका ते अन्नपुर्णा ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) 1886.94 चौ. मी. रस्ता रुंदीकरण.
महात्मा ज्योतिबा फुले मार्ग (जय भारत नाका विरुपाक्ष मंदिर ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) 2403.97 चौ. मी. रस्ता रुंदीकरण राम गणेश गडकरी मार्ग (आदर्श हॉटेल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) 1139.40 चौ. मी. रस्ता रुंदीकरण.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newsraigadroad newssocial media newssocial news
Previous Post

अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आयुक्तांचे आदेश

Next Post

पोलादपूर रहिवासी शिक्षक संघाचा अभिनव उपक्रम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
sliderhome

Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

June 6, 2026
विद्यार्थिनीचा विनयभंग; रिक्षाचालकाला अटक
sliderhome

Molestation: रिलायन्स कंपनीत महिलेचा विनयभंग

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या कृषीवलचा वर्धापन दिन

June 6, 2026
श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत
sliderhome

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

June 6, 2026
Next Post
पोलादपूर रहिवासी शिक्षक संघाचा अभिनव उपक्रम

पोलादपूर रहिवासी शिक्षक संघाचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?