• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

रॉकविल रिसॉर्टला वॉटर स्पोर्ट्सची परवानगीच नाही!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 16, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटन संचालनालयाचे कोलाड पोलिसांना पत्र; चौकशी करून कारवाईचे निर्देश

| रोहा | प्रतिनिधी |

कोलाड परिसरातील धगडवाडी येथील रॉकविल रिसॉर्टमध्ये रिव्हर राफ्टिंगदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. संबंधित रॉकविल रिसॉर्टला वॉटर स्पोर्ट्स अथवा रिव्हर राफ्टिंग उपक्रमासाठी पर्यटन संचालनालयाकडून कोणतीही परवानगी किंवा मान्यता देण्यात आलेली नसल्याचे लेखी स्वरूपात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाने कोलाड पोलिसांना पत्राद्वारे कळविले आहे.

कोलाड परिसरात रिव्हर राफ्टिंगदरम्यान मनोज अमर नाथ या पर्यटकाचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेबाबत पर्यटन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पर्यटन विभागाने 4 ऑगस्ट 2026 रोजी कोलाड पोलिसांना पत्र पाठविले आहे. तक्रारीनुसार, 11 जुलै 2026 रोजी धगडवाडी येथील रॉकविल रिसॉर्टमध्ये रिव्हर राफ्टिंगदरम्यान मनोज अमर नाथ यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन संचालनालयाने संबंधित रिसॉर्टला वॉटर स्पोर्ट्स किंवा रिव्हर राफ्टिंग उपक्रम चालविण्यासाठी आपल्या विभागाकडून कोणतीही परवानगी अथवा मान्यता देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पर्यटन संचालनालयाकडूनच परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता रिव्हर राफ्टिंगचा हा उपक्रम नेमका कोणत्या परवानगीच्या आधारे सुरू होता, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय संबंधित उपक्रमासाठी इतर शासकीय विभागांची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होते का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

दरम्यान, पर्यटनासाठी कोलाड परिसराची वाढती ओळख पाहता साहसी पर्यटनाच्या नावाखाली नियम आणि सुरक्षेला बगल दिली जात नाही ना, याची तपासणी करण्याची गरज आहे. एका पर्यटकाचा जीव गेल्यानंतर परवानगीचा मुद्दा समोर येत असल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणातील चौकशीतून सत्य बाहेर येऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

मृत्यूची जबाबदारी कोणाची?
रिव्हर राफ्टिंगसारख्या साहसी पर्यटन उपक्रमात पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित आहे. मात्र, ज्या उपक्रमासाठी पर्यटन संचालनालयाची कोणतीही मान्यता नसल्याचे आता समोर आले आहे, त्या उपक्रमाचे संचालन कशाच्या आधारावर केले जात होते, याचा तपास पोलिसांनी करणे आवश्यक आहे. या दुर्घटनेनंतर केवळ अपघात म्हणून प्रकरणाकडे न पाहता रिसॉर्टचा रिव्हर राफ्टिंग व्यवसाय, त्यासाठी घेतलेल्या परवानग्या, सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तपासण्या यांचीही चौकशी होण्याची गरज आहे.
पर्यटन विभागाने पोलिसांकडे सोपविली जबाबदारी
तक्रारीच्या अनुषंगाने पर्यटन संचालनालयाने कोलाड पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासात रिव्हर राफ्टिंग उपक्रमाचे संचालन नेमके कोणाच्या परवानगीने सुरू होते आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण, याचा उलगडा होणे अपेक्षित आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी

Next Post

काळ नदीत तरुण वाहून गेला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी
sliderhome

महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी

August 16, 2026
कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!
sliderhome

कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!

August 16, 2026
Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला
sliderhome

Charlotte Lake: ऐन पावसाळ्यात माथेरानचा पाणीप्रश्न पेटला

August 16, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!

August 16, 2026
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
sliderhome

Roha Crime: कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक

August 16, 2026
कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल प्रथम
क्रीडा

कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल प्रथम

August 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?