• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रोहित ब्रिगेडने टी-20 मालिका जिंकली

Krushival by Krushival
February 19, 2022
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
रोहित ब्रिगेडने टी-20 मालिका जिंकली
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विंडीजचा पराभव
। कोलकाता । वृत्तसंस्था ।
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 8 धावांनी मात दिली. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहित ब्रिगेडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी दमदार अर्धशतके ठोकत पाहुण्यांना 187 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार झुंज दिली. निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत संघाला विजयाजवळ नेले, पण त्यांची झुंज अपुरी ठरली. विंडीजचा संघ 20 षटकात 3 बाद 178 धावांपर्यंतच पोहोचू शकला. भुवनेश्‍वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काईल मेयस आणि ब्रँडन किंग यांनी विंडीजला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 33 धावांची भागीदारी केली. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने मेयर्सला (9) आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर रवी बिश्‍नोईने किंगला (22) आपल्या फिरकीत अडकवले. सलामीवीर माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी धावगती पुढे नेली. या दोघांच्या भागीदारीदरम्यान भारतीय संघाने दोन झेल सोडले.पूरन-पॉवेलने भारतीय गोलंदाजाविरुद्ध खोर्‍याने धावा जमवत शतकी भागीदारी केली. शेवटच्या दोन षटकात विंडीजला 29 धावांची आवश्यकता होती. 19व्या षटकात भुवनेश्‍वरने पूरनला बिश्‍नोईकरवी झेलबाद केले. पूरनने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 62 धावा केल्या. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चार चेंडूत वेस्ट इंडीजला 23 धावांची आवश्यकता होती. पॉवेलने दोन षटकार खेचत धाकधुक वाढवली, पण हर्षलने नियंत्रित गोलंदाजी करत सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. भारताने हा सामना 8 धावांनी जिंकला. वेस्ट इंडीजला 20 षटकात 3 बाद 178 धावांपर्यंत पोहोचला आले. पॉवेलने 36 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 68 धावांची झुंज दिली.

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने भारताला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने भारताचा सलामीवीर इशान किशनला (2) स्वस्तात तंबूत धाडले. त्यानंतर कप्तान रोहित शर्माने विराट कोहलीसह संघाचे अर्धशतक पूर्ण केले. विराट आक्रमक शैलीत खेळला. रोहित रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 चौकार आणि एका षटकारासह 19 धावा केल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही (8) चेसला बळी ठरला. विराटने 7 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांची खेळी केली. अर्धशतकानंतर चेसने त्याची दांडी गूल केली. संघाचे चार फलंदाज तंबूत परतल्यानंतर ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी चौकार-षटकारांसह धावा जमवल्या. शेवटच्या षटकात रोमारियो शेफर्डने अय्यरला बोल्ड केले. अय्यरने 18 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 33 धावा केल्या. पंत 28 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांवर नाबाद राहिला. भारताने 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या. विंडीजकडून चेसने 25 धावांत 3 बळी घेतले.

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appkrushival news marathikrushival news papermarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsonline marathi news
Previous Post

बिहारमध्ये एक्सप्रेस पेटली; अनेक डबे जळून खाक

Next Post

कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे?

Krushival

Krushival

Related Posts

जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग 
sliderhome

जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग 

April 18, 2026
sliderhome

चालकाचे विद्यार्थीनी सोबत अश्लील वर्तन

April 18, 2026
भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
sliderhome

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

April 17, 2026
पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
Next Post
कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे?

कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?