• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

तळोजा औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा सप्ताह

Krushival by Krushival
February 25, 2024
in कार्यक्रम, पनवेल
0 0
0
तळोजा औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा सप्ताह
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हायकल कंपनीने आपल्या सर्व साईट्सवर सुरक्षितता-केंद्रीत संस्कृती वाढवण्याच्या निर्धाराने 53 वा सुरक्षा सप्ताह साजरा केला. आठवडाभर चाललेल्या या सोहळ्यात हायकलच्या तळोजा प्लांटमधील 200 हून अधिक कर्मचाऱ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता. सुरक्षा सप्ताहात सुरक्षेचे प्रोटोकॉल बळकट करण्यासाठी आणि सुरक्षित कामाचे वातावरण राखण्यासाठी सामूहिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आकर्षक कार्यक्रम आणि विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. संवादात्मक कार्यशाळांपासून सुरक्षेशी निगडीत कामे आणि ज्ञानप्रवण सत्रांपर्यंत, कर्मचारी सक्रियपणे सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी आणि दक्षतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमामुळे सर्वोत्कृष्टतेतून सुरक्षितता या उत्तम संकल्पनेच्या माध्यमातून हायकलची आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि शून्य अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बांधिलकी अधोरेखित झाली.

हायकलमध्ये सुरक्षितता ही केवळ एक प्राधान्याची गोष्ट नाही; तर ती आमच्या ओळखीचा आणि कामकाजाचा एक अविभाज्य भाग आहे. सुरक्षित कामाची जागा ही केवळ प्रोटोकॉल आणि प्रक्रियांबद्दल नसते. जिथे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेला दक्षता आणि जबाबदारी यांच्या संस्कृतीत सक्रियपणे योगदान देण्याबद्दल चालना मिळते ती सुरक्षित कामाची जागा असते हे आम्ही जाणतो. आमचे कर्मचारी ही आमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि त्यांच्या कल्याणाबाबत तडजोड होऊच शकत नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे. सुरक्षेप्रती असलेली आमची बांधिलकी यातूनच आली आहे. सुरक्षा सप्ताह सारख्या उपक्रमांद्वारे ही बांधिलकी बळकट करणे आणि सुरक्षा-जागरूक पिढी घडविणे हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक उपक्रम, कार्यशाळा आणि संवाद आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या आमच्या सामूहिक जबाबदारीची आठवण करून देतो, असे हायकलचे मनुष्यबळ विकास विभाग अध्यक्ष रतीश झा म्हणाले.

Related

Tags: indiaIndustrial Areaskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel talojaSafety Weeksocial media newssocial news
Previous Post

नेत्यांना सुगीचे दिवस

Next Post

वाहतूक कोंडी कधी सुटणार?

Krushival

Krushival

Related Posts

कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच
क्राईम

कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच

August 1, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावर नवा इतिहास; पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ विमानाचे यशस्वी लँडिंग
sliderhome

NMIA News: नवी मुंबई विमानतळावर नवा इतिहास; पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ विमानाचे यशस्वी लँडिंग

August 1, 2026
कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल
sliderhome

कोळी बांधवांची पुन्हा समुद्राकडे वाटचाल

August 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

Passport Scam: पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश

August 1, 2026
खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी
पनवेल

खांदा वसाहत सिग्नलवर भीषण वाहतूक कोंडी

August 1, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
sliderhome

पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार

July 31, 2026
Next Post
वाहतूक कोंडी कधी सुटणार?

वाहतूक कोंडी कधी सुटणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?