। गोवे-कोलाड । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब कोलाडच्या अध्यक्षपदी डॉ. सागर सानप यांची फेर निवड झाली आहे. यावेळी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी उपाध्यक्ष नरेश बिरगावले उपाध्यक्ष, डॉ. मंगेश सानप, सचिव डॉ. विनोद गांधी, रविंद्र लोखंडे, सहसेक्रेटरी अनिल महाडिक, खजिनदार डॉ. श्याम लोखंडे, सहखजिनदार नंदकुमार कळमकर, गजानन बामणे, माधव आग्री, विजय गोतमारे, अलंकार खांडेकर, राजेंदर कोप्पू, पूजा लोखंडे, दिनकर सानप, महेश तुपकर, नितेश शिंदे, विठ्ठल सावळे,दीपाली आग्री, विश्वास निकम, कल्पेश माने, भरत महाडिक, गणेश बागुल, विना धसाडे, शोभा खांडेकर, स्वरा महाडीक, माधवी सानप यांना मुकेश तनेजा यांनी पदाची शपथ दिली .