• Login
Friday, July 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

सहज मेडिकल हेल्प सेंटरचा खोपोली येथे प्रारंंभ

Krushival by Krushival
December 11, 2022
in खोपोली
0 0
0
सहज मेडिकल हेल्प सेंटरचा खोपोली येथे प्रारंंभ
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । वार्ताहर ।
सहजसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून जनतेस विविध स्तरातून शक्य ती मदत मिळवून देणार्‍या उपक्रमाचा प्रारंभ रविवारी (11 डिसेंबर ) जनसंपर्क कार्यालय, खोपोली येथून करण्यात आला. खोपोली मुस्लीम वेल्फेअर असोचे अध्यक्ष आतीक खोत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर ब्राह्मण सभा खोपोलीचे अध्यक्ष अनीलकुमार रानडे यांच्या हस्ते मेडिकल हेल्प सेंटरच्या मदतीसाठी लागणार्‍या फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले.

हा उपक्रमाचा चंद्रकांत फावडे, मंगेश मोरे, संजय बोंदार्डे, डॉ.बबन नागरगोजे, नरेंद्र हर्डीकर, दाऊद शेख, अनिल मिंडे, रशीद शेख, अदनान शेख, राकेश धोत्रे, आनंद आखाडे, सचिन महाराज तांडेल, नामदेव मोरे, अविनाश जाधव, प्रसाद विध्वंस, श्‍वेता पाटील, अक्षय थोरात, तुषार खोपे, सुधीर मस्के, आयुब खान, शेखर बोराडे, दीपक सूर्यवंशी, ड.प्रिया गुरव, राजश्री पाटील, वसंत कुंभार, राजश्री पाटील, नईम खान, अरुण नलावडे, प्रशांत गोपाळे, महबूब जमादार, संदीप ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, मार्गदर्शक मोहन केदार, खालापूर तालुका प्रमुख तौफिक कर्जीकर,राकेश ओसवाल, मनोज माने, योगिता जांभळे, डॉ.रक्षा मालोदे, बंटी कांबळे, सचिन गवळी यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नकुल देशमुख यांनी केले. या उपक्रमासाठी अनिल खालापूरकर व अमित खिसमतराव यांचे विशेष सहकार्य लाभल. गरजूंनी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 11 या वेळेत सहज जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा.

Related

Tags: khopoli newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

‘रयतमध्ये रायगड विभाग अव्वल’

Next Post

ऋचा जोशी यांना पुरस्कार

Krushival

Krushival

Related Posts

खोपोली

डिझेल विना शेतकऱ्यांची परवड

June 30, 2026
तांबाटी ग्रामपंचायतीत अभ्यासिका केंद्र सुरू
खोपोली

तांबाटी ग्रामपंचायतीत अभ्यासिका केंद्र सुरू

June 27, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
खोपोली

दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा

June 24, 2026
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात त्रास
खोपोली

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात त्रास

June 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

एनडीज्‌‍‍ स्टुडियोतील कामगारांवर उपासमारीची वेळ

June 21, 2026
sliderhome

नगरपालिकेच्या बनावट पावत्या घोटाळ्यात दोघांना अटक

June 19, 2026
Next Post
ऋचा जोशी यांना पुरस्कार

ऋचा जोशी यांना पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?