• Login
Monday, November 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून अहमदनगर

साईभक्तांना मिळणार विमा संरक्षण

Antara Parange by Antara Parange
March 31, 2025
in अहमदनगर, राज्यातून
0 0
0
साईभक्तांना मिळणार विमा संरक्षण
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

। शिर्डी । प्रतिनिधी ।

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. साई संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवरून विविध सुविधा बुक करून शिर्डीला येणार्‍या भाविकांना 5 लाख रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

शिर्डीचे साई मंदिर हे देश-विदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे विविध मार्गांनी दर्शनासाठी येणार्‍या भक्तांपैकी जे भाविक साईबाबा संस्थानच्या http://online.sai.org.in या अधिकृत वेबसाइटवर दर्शन, भक्त निवास, अभिषेक पूजा, अन्य सेवा बुकिंग करतील त्यांच्यासाठी हा विमा लागू असेल. भक्तांनी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ते घरून शिर्डीला पोहोचेपर्यंतच्या प्रवासादरम्यान अपघात झाल्यास प्रत्येकी 5 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती, गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवरून विविध सुविधा बुक करून शिर्डीला येणार्‍या तब्बल 10 लाख भाविकांना हा विमा मिळणार आहे. यासाठी तब्बल 48 लाख रुपये संस्थानच्या वतीनं विमा कंपनीला एका वर्षाचे भरण्यात आले आहेत. या अपघाती विमा योजनेच्या अंमलबजावणीला 30 मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. याचा कोणताही भार साईभक्तांवर टाकण्यात येणार नाही. तर विमा हप्ता साईबाबा संस्थानमार्फत भरला जाणार आहे.

भक्तांना आर्थिक मदतीचा दिलासा
साई संस्थानच्या वतीनं भाविकांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या विमा योजनेमुळं प्रवासादरम्यान कोणताही अनपेक्षित प्रसंग उद्भवल्यास भक्तांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे. साई संस्थानचा हा निर्णय भाविकांमध्ये समाधानाची भावना निर्माण करणारा ठरणार आहे.

Related

Tags: indiainsurancekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsshirdishirdi newssocial media newssocial news
Previous Post

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना दणका

Next Post

जिल्हा परिषदेकडून रुग्णांना एनसीडी कीटचे वाटप

Antara Parange

Antara Parange

Related Posts

नवी मुंबई विमानतळावर विमानांची मांदियाळी
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळावर विमानांची मांदियाळी

November 22, 2026
7 ते 18 डिसेंबरदरम्यान नागपुरात अधिवेशन
sliderhome

7 ते 18 डिसेंबरदरम्यान नागपुरात अधिवेशन

November 21, 2026
sliderhome

मासिक पाळीमुळे भरतीची संधी हुकणार नाही!

November 20, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

महावितरणचा वीजचोरांना दणका

November 20, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाच्या आमिषाने 14 तरुणींचे लैंगिक शोषण

November 20, 2026
कॅरमच्या पटावर सागर अन्‌‍ सोनालीचा दबदबा!
क्रीडा

कॅरमच्या पटावर सागर अन्‌‍ सोनालीचा दबदबा!

November 18, 2026
Next Post
जिल्हा परिषदेकडून रुग्णांना एनसीडी कीटचे वाटप

जिल्हा परिषदेकडून रुग्णांना एनसीडी कीटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?