• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

साक्षी सुर्यवंशीची ‘बुलेट’ सुसाट

Krushival by Krushival
May 23, 2024
in क्रीडा, देश, विदेश
0 0
0
साक्षी सुर्यवंशीची ‘बुलेट’ सुसाट
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जय्यत तयारी

| इस्लामपूर | वृत्तसंस्था |

बाकू (अझरबैझान) मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक पटकावलेल्या साखराळे (ता. वाळवा) येथील साक्षी सूर्यवंशीची ‘बुलेट’ सध्या सुसाट आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची तयारी सुरू असून, आता त्या दिशेने तिचा प्रवास सुरू आहे. 50 मीटर पिस्तूल शूटिंग स्पर्धा प्रकारात साक्षीने टियाना (हरयाना) आणि करणदीप कौर (पंजाब) या सहकाऱ्यांच्या सोबतीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. या यशाने सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकले आणि वाळवा तालुक्याच्या लौकिकातही भर पडली. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या मेहनती साक्षीने परिस्थितीवर मात करत आणि अनेकांच्या मदतीने आज नेत्रदीपक यश कमावले आहे, पण त्यावर ती समाधानी नाही. तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशासाठी अव्वल कामगिरी करायची आहे. त्यासाठी तिची तयारी सुरू आहे.

अझरबैझान देशाची राजधानी बाकू येथे 51 देशांच्या सहभागातून झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या यशानंतर तिला चांगल्या संधी चालून येत आहेत. साक्षी अत्यंत जिद्दी आणि मेहनती आहे. इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बीसीए विभागाची ती विद्यार्थिनी आहे. सध्या कोल्हापुरात तिचा रोज आठ-दहा तासांचा सलग सराव सुरू आहे. तिच्या यशामुळे तिला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली, चर्चगेट मुंबई येथील मुख्य कार्यालयात ती रुजू झाली आहे, परंतु त्याही पुढच्या पदांसाठी ती पात्र आहे. केवळ ती पदवीधर नसल्याने त्या पदांपासून ती दूर आहे. अन्यथा शासकीय कोट्यातून मिळणाऱ्या अनेक मोठ्या पदांच्या संधी तिला चालून येत आहेत. सध्या स्पर्धेच्या तयारीसाठी तिला सुट्टी मिळाली असून, कोल्हापूर येथे ती सध्या प्रशिक्षक जितेंद्र विभूते यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे नाव उज्ज्वल करायचे ध्येय आहे. 10 मीटर, 25 मीटर आणि 50 मीटर पिस्तूल शूटिंगचा नित्यनेमाने सराव सुरू आहे. आजपर्यंतच्या माझ्या प्रवासात अनेकांनी साथ दिली, त्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे.

साक्षी अनिल सूर्यवंशी

Related

Tags: eslampurindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsPistol shooting competitionsocial media newssocial newssportssports news
Previous Post

‘गार्ड ऑफ ऑनर’ची निवृत्ती

Next Post

ग्लेन मॅक्सवेल पुन्हा गोल्डन डक

Krushival

Krushival

Related Posts

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
क्रीडा

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

May 25, 2026
पंजाबचं पॅकअप; सलग सात विजय, सलग सहा पराभव
क्रीडा

पंजाबचं पॅकअप; सलग सात विजय, सलग सहा पराभव

May 25, 2026
भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना
क्रीडा

भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना

May 24, 2026
रिषभ पंतचे कर्णधारपद धोक्यात?
उत्तर प्रदेश

रिषभ पंतचे कर्णधारपद धोक्यात?

May 24, 2026
काजल साळुंखेची चाचणी शिबिरासाठी निवड
क्रीडा

काजल साळुंखेची चाचणी शिबिरासाठी निवड

May 24, 2026
कुंडलिकेच्या तिरावर कबड्डीचा थरार
क्रीडा

कुंडलिकेच्या तिरावर कबड्डीचा थरार

May 24, 2026
Next Post
ग्लेन मॅक्सवेल पुन्हा गोल्डन डक

ग्लेन मॅक्सवेल पुन्हा गोल्डन डक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?