• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 6, 2026
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| गडब | प्रतिनिधी |

वडखळ जिल्हा परिषद गटात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असून, पुढेही तोच लढा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी वढाव येथील प्रचारसभेत केले. लोकहित जपणारे आणि जनतेच्या अडीअडचणी, सुखदुःखात धावून जाणारे संजय जांभळे यांसारखे लढवय्ये उमेदवार जिल्हा परिषदेत पाठवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ते गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी पेण-वढाव येथे झालेल्या सभेत बोलत होते.

एसईझेडचा लढा, एमआयडीसी 11 गावांचा संघर्ष, शेतकरी-कष्टकरी समाजासाठी उभारलेले आंदोलन यांची आठवण करून देत जयंत पाटील म्हणाले, सत्तेसाठी पक्षांतर करणारे नेते आपण पाहिले; मात्र रायगड जिल्ह्यात शेकाप आणि काँग्रेस या दोन पक्षांनी विचारधारा न बदलता जनतेसाठी भूमिका घेतली. संविधान आणि लोकशाही मूल्ये जपत जनतेला न्याय देण्याचे काम या पक्षांनी केले आहे. आज मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावून, स्थानिकांना विश्वासात न घेता निर्णय घेणाऱ्या आणि भांडवलदारांचे हित जपणाऱ्या भाजपासारख्या पक्षांना येथे थारा देऊ नका. खारेपाटातील मतदारांनी शेकापचा सच्चा नेता आणि नेतृत्व म्हणून संजय जांभळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे ते म्हणाले.

या प्रचारसभेला वडखळ जिल्हा परिषद गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार संजय जांभळे, वडखळ गणातील शेकापच्या उमेदवार ललिता म्हात्रे, वाशी गणातील काँग्रेसचे उमेदवार वैभव म्हात्रे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, शेकाप चिटणीस महेंद्र ठाकूर, दादर गटाचे उमेदवार व शेकाप पेण तालुका चिटणीस प्रल्हाद दिनेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते दिपक पाटील, शेकाप माजी सभापती सुनंदा म्हात्रे तसेच शेकाप, काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार भाई जगताप यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करताना पंचायत राज व्यवस्थेतून नागरिकांना मिळालेले अधिकार हे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आले असल्याचे सांगितले. काँग्रेस व शेकापने पूर्वी केलेल्या जनआंदोलनांमुळे शेतकरी, कष्टकरी, कामगारांना न्याय मिळाला. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत राज व्यवस्था सक्षम झाली; मात्र सध्याचे सरकार ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कणखर नेतृत्व आवश्यक असून संजय जांभळे, वैभव म्हात्रे आणि ललिता निलेश म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेकाप पेण तालुका प्रमुख नेते अतुल म्हात्रे यांनी रोजगार मेळावे, महिला बचत गटांसाठी उपक्रम आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. काँग्रेसचे अशोक मोकल यांनी भाजप नेत्यांवर खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत टीका केली. एकूणच, शेकाप, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले असून, ती उमेदवारांसाठी लाभदायक ठरणार असल्याची चर्चा आहे.

Related

Tags: gadab newsindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

जिल्ह्यात 17 लाख 381 मतदार बजावणार हक्क

Next Post

भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला

भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?