इनरव्हीलच्या अध्यक्षपदी संजिवनी मालवणकर

। पनवेल । वार्ताहर ।
इनरव्हील क्लब पनवेलचा पदग्रहण सोहळा नुकतात आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षपदी संजिवनी मालवणकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळत्या अध्यक्ष सुलभा निंबाळकर यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी सचिव स्वाती घांग्रेकर ,खजिनदार शुभांगी पिंपळकर, वंदना लघाटे,डॉ वीणा मनोहर व सुलभा जोशी यांनीही पदभार स्वीकारला. कार्यक्रमास आ प्रशांत ठाकूर अश्‍विनी गाडगीळ आदी उपस्थित होते. क्लबच्यावतीने अश्‍विनीी गाडगीळ यांच्या अहिल्या महिला मंडळ ,पेण यांच्या संस्थेला रु 5 हजारांचा धनादेश देण्यात आला.पनवेल कुरुळकर विशेष मुलांच्या वस्ती गृहाला धान्याची मदत करण्यात आली.

Exit mobile version