। पनवेल । वार्ताहर ।
शहरातून बकरी या प्राण्याची चोरी करणार्या दोघांपैकी एका चोरट्याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सलीम बाबु शेख (43) असे या अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. तसेच गुन्ह्यातील तीन बकर्या व गुन्ह्यात वापरलेली गाडी असा मिळून जवळपास लाखो रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी सुद्धा त्याने मुंबई परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत.
सराईत चोर गजाआड
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel crimerobbery
Related Content
19 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला!
by
Krushival
September 18, 2026
मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!
by
Krushival
September 18, 2026
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026