प्रा. सविता शर्मा यांना सी.व्ही. रमण पुरस्काराने सन्मान

सुकेळी | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नागोठणेजवळ असलेल्या सुकेळी येथील जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलच्या प्रा. सविता शर्मा यांना नुकताच प्रथम सी.व्ही. रमण एज्युकेशन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना एक्सलन्स ईन लिडरशिपसाठी सी.व्ही. रमण एज्युकेशन सोसायटीद्वारे शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात आला. याबद्दल रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version