• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

पूरग्रस्तांना मदतीसाठी धावली ‘स्कॉन प्रो’

Krushival by Krushival
August 1, 2021
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
पूरग्रस्तांना मदतीसाठी धावली ‘स्कॉन प्रो’
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, स्वच्छेतसाठी केली मदत
| चिपळूण | प्रतिनिधी |
पुणे येथील स्कॉन प्रो फाऊंडेशनने महापुराच्या दुसर्‍याच दिवशी आपल्या 45 हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने सलग आठवडाभर पूरग्रस्तांना समर्थपणे उभे राहण्यासाठी मोठा हातभार लावला. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणेचे सुपुत्र निलेश चव्हाण यांना जन्मभूमीतील नागरिकांवर आलेले संकट समजताच आपल्या कर्मचारी व अधिकारीवर्गाला ऑन ड्युटी असताना चिपळूणला थेट मदतीसाठी पाठवून दिले. घरगुती वापराच्या साहित्याचे पाच ट्रक, पंधराशे कुटुंबियांना एक महिन्याचे पुरेल असे रेशन, एक हजार ब्लँकेट, एक हजार चटई, एक हजार चादर, तीन हजार लोकांना कपडे, सलग आठ दिवस दोन वेळा दोन हजार लोकांची जेवणाची व्यवस्था, अशा प्रकारे सामाजिक योगदान देऊन पूरग्रस्तांना समर्थपणे उभे राहण्यासाठी मोलाचा हातभार लावला. एवढे मोठे कार्य करत असताना कोणताही गाजावाजा नाही की कुठेही वाच्यता नाही.एनडीआरएफच्या टीमकडून गरजवंतांची माहिती घेऊन तिथपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्याच्या केलेल्या स्कॉनच्या प्रयत्नांचे या टीमकडूनदेखील कौतुक करण्यात आले.

view more
जिल्ह्यात 14 गावं दरडीच्या छायेखाली

फाऊंडेशनचे 45 हून अधिक सदस्य तसेच स्कॉन कंपनीचे शंभरहून अधिक कामगारांनी चिपळूण तसेच महाड याठिकाणी पूरग्रस्त भागात जोरदार स्वच्छता मोहीम राबविली. काही ठिकाणी आर्थिक पाठबळ देण्याचादेखील चांगला प्रयत्न स्कॉनने केला आहे.
यामध्ये स्वयंसेवक म्हणून संतोष चव्हाण, सतीश चव्हाण, शैलेश मोरे, निनाद चव्हाण, राजू चव्हाण, राजू थरवळ, संदेश साळवी, दिलीप खेतले, विजय कदम, बुद्धघोश गमरे, रमेश मिसाळ, अमोल आवळे, किशोर दरेकर, भूषण इंदलकर, विराज शिर्के, अनिल दरेकर, नरेंद्र पवार, बिष्णू नाईक, आकाश लांजूरकर, पराग गुरव, शैलेश चव्हाण, सुनील सावंत इत्यादींनी मदतीने हे समाजिक कार्य पार पाडले.

Related

Tags: floodhelpkokmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Previous Post

निरंकारी मिशनकडून शहर, बाधित घरांची साफसफाई

Next Post

पूरग्रस्त गरजवंतांच्या घरोघरी पोहोचवली मदत

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला

April 14, 2026
मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा
कोंकण

मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा

April 12, 2026
नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026
वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा
sliderhome

वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा

April 8, 2026
ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख
सिंधुदुर्ग

ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख

April 5, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

परशुराम घाटात कारचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

April 4, 2026
Next Post
पूरग्रस्त गरजवंतांच्या घरोघरी पोहोचवली मदत

पूरग्रस्त गरजवंतांच्या घरोघरी पोहोचवली मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?