• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यात ‌‘शिक्षणाची पुनःसंधी’ उपक्रम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 10, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगड जिल्ह्यात ‌‘शिक्षणाची पुनःसंधी’ उपक्रम
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राजिप मुख्याधिकारी यांची संकल्पना; 457 अंगणवाडी ताईंनी मिळविले यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात “शिक्षणाची पुनःसंधी” हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत विविध कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या महिला व मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून इयत्ता 10वी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 188 अंगणवाडी सेविकांनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 181 सेविकांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच, 294 अंगणवाडी मदतनीसांपैकी 276 मदतनीसांनी यशस्वीपणे 10वी उत्तीर्ण केली आहे. याशिवाय 25 इतर महिलांनीही या उपक्रमाच्या सहाय्याने 10वीची परीक्षा दिली व त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. यासाठी 17 नंबर फॉर्म भरून महिलांना बोर्ड परीक्षेस बसण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य करण्यात आले. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये आठवड्यातील 5 दिवस, दररोज 4 तास, मोबाईल ॲपद्वारे दहावीचा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. तसेच, दर शनिवारी विविध माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन व सराव करण्यात आले. दर महिन्याला बोर्डाच्या परीक्षा पेपरच्या सराव चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

या यशामुळे महिलांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग अधिक दृढ झाला आहे. तसेच, त्यांनी पुढील शिक्षण नियमित करण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. महिलांना अभ्यासाचे मार्गदर्शन, परीक्षा तयारी, समुपदेशन व सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला.

‌‘शिक्षणाची पुनःसंधी’ या कार्यक्रमातून यश संपादन करणाऱ्या सर्व उत्तीर्ण अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व इतर महिलांचे रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषद प्रशासन तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या पुढील शैक्षणिक व वैयक्तिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अवकाळीमुळे आंब्याचा बाजार धुळीस

Next Post

काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पेणमध्ये संताप
sliderhome

संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पेणमध्ये संताप

August 17, 2026
झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण

August 17, 2026
School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
Next Post
काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका

काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?