दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा

रसायनी | वार्ताहर |
रसायनी टाइम्स दिवाळी अंकाचे हे पंचविसावे वर्ष आहे.यात विविध लेख,कथा,कविता,चारोळ्या, व्यंगचित्र,वात्रटिका आदी माहितीने हा विशेषांक भरलेला असतो.तर आरोग्य व इतरविषयक माहितीचा या विशेषांकात महत्वपूर्ण खजिना असतो.यामुळेच रसायनीकरांसह इतरांना हा अंक हातात कधी पडेल याची वाट पाहत असतात.तरी आपले दर्जेदार साहित्य प्रकाशन व्हावे यासाठी रसायनी टाइम्सच्या दिवाळी अंकासाठी विविध प्रकारचे लेख, कथा, कविता आदी साहित्य दिनांक 15ऑक्टोबर 2021पर्यंत ीरीरूरपळींळाशीसारळश्र. उेा या इमेलवर पाठवावे असे आवाहन संपादक अनिल भोळे यांनी केले आहे.

Exit mobile version