• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

मोकाट जनावरांचा बंदोबस्त कागदावरच

Krushival by Krushival
September 8, 2024
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
मोकाट जनावरांचा बंदोबस्त कागदावरच
0
SHARES
198
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहतुकीला अडथळा; अपघाताचे सातत्य कायम

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परीसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, याची तक्रार सातत्याने येत असताना संबंधितांना समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. मात्र, या जनावरांचा वेळेत बंदोबस्त नझाल्यास या गणेशोत्सवात रस्त्यांवरील पादचारी व वाहनचालकांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार कायम असणार आहे.

रस्त्यांवर मोकाट सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणार्‍या जनावरांना अटकाव करण्यात यावा. अशी मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. तसे बंदोबस्त व्हावा म्हणून नियमावली ठरवत कारवाईचे परिपत्रक ग्रामपंचायतकडून काढण्यात आले. मात्र, याला न जुमानता गुरांचे मालक बिनधास्तपने जनावरांना मोकाट सोडून देत आहेत.

बोर्लीपंचतन गावातून जाणार्‍या दिवेआगर, श्रीवर्धन मुख्य मार्गावर पोहमिल नाक्यावर दिवसरात्र मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरे ठाण मांडून असतात. त्यामुळे त्यांना धडकून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. अनेक वेळा वाहतुकीचाही खोळंबा होतो. शहरात गेली अनेक वर्षे मोकाट गुरांचा उपद्रव होत असताना अश्‍वांसह श्‍वानांची ही संख्या वाढत असूनही त्यावर ठोस उपाययोजना होत नाही.
आता गणेशोत्सवात शहरात रहदारी नेहमी पेक्षा जास्त वाढली आहे. त्यात मोकाट जनावरांचा उच्छाद वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण भर रस्त्यात वारंवार जनावरांच्या धावा – धाव होत असल्याने नागरिकांची धावपळ उडते. यामध्ये बेसावद पादचार्‍यांना दुखापत झाल्याची अनेक घटना येथे घडल्या आहेत. बोर्लीपंचतन शहरातून जाणार्‍या मार्गावर मोकाट जनावरांचे वास्तव असल्याने नेहमीच रहदारीला अडथळा होत असल्याने पादचार्‍यांना उपद्रव सहन करावा लागतो. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कामे झालं की देतात सोडून -
बोर्लीपंचतन शहर व लगतच्या गावातील काही व्यवसायिक रोजगार मिळवण्या पुरताच वापर करतात. त्यानंतर या गुरे, अश्‍वांना पोसणे त्यांना परवडत नसल्याने ती मोकाट सोडून दिली जातात. ही जनावरे दिवस - रात्र शहरात भटकत असतात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial meida newssocial news
Previous Post

नळपाणी योजनेचे कनेक्शन जोडले

Next Post

गणेशोत्सवात उमटे धरण संघर्षाची छाप

Krushival

Krushival

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लुटारुला विरोध केल्याने हल्ला

May 27, 2026
कर्जत पंचायत समितीचे फाटके छप्पर
कर्जत

कर्जत पंचायत समितीचे फाटके छप्पर

May 27, 2026
बाजारात सुट्ट्या पैशांची चणचण
रायगड

बाजारात सुट्ट्या पैशांची चणचण

May 27, 2026
उरणमधील स्वच्छतेची समस्या गंभीर
उरण

उरणमधील स्वच्छतेची समस्या गंभीर

May 27, 2026
श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर हायटेक सुविधा
रायगड

श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर हायटेक सुविधा

May 27, 2026
वडवली फाटा येथे पोलिसांची नाकाबंदी
रायगड

वडवली फाटा येथे पोलिसांची नाकाबंदी

May 27, 2026
Next Post
गणेशोत्सवात उमटे धरण संघर्षाची छाप

गणेशोत्सवात उमटे धरण संघर्षाची छाप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?