• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

फणसवाडीत सात गुरे दगावली

Krushival by Krushival
January 18, 2025
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
फणसवाडीत सात गुरे दगावली
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा पशुसंवर्धन विभागाची धावपळ

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील फणसवाडी येथे गुरुवारी (दि. 16) सात गुरे अचानक दगावली. पशुपालक संतोष शिंगरे यांनी ही घटना माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांना संपर्क करून सांगितली. त्यानंतर खैरे यांनी तात्काळ जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांना संपर्क करून तातडीने या घटनेकडे लक्ष देण्यास सांगितले. यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी दाखल होत मृत जनावरांचे शवविच्छेदन करुन रोग निदान करण्यासाठी नमुने पुणे येथे पाठविले आहेत.

या घटनेची तात्काळ दखल घेत रायगड जिल्हा प्रशासन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सचिन देशपांडे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली डॉ. अजय कांबळे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुसर्वचिकित्सालय अलिबाग-रायगड, डॉ. अशोक गाढवे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन लघुपशुचिकित्सलय खालापूर, डॉ. सुयोग म्हसकर (पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सुधागड, डॉ. विष्णू काळे, डॉ. सविता राठोड, डॉ. नम्रता काठोले, पशुधन पर्यवेक्षक सचिन ओहोळ, चंद्रकांत बर्गे, स्वराज पानकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृत जनावरांचे शवविच्छेदन व आजारी जनावरांवर उपचार वेळेत आणि तात्काळ केल्याने पशुपालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. पशुपालकांना मार्गदर्शन करताना लोकांना सर्व तज्ज्ञांनी जनावरांची काळजी आणि व्यवस्थापनाविषयी माहिती दिली तसेच अज्ञात आजाराच्या माहितीसाठी मृत जनावरांचे नमुने गोळा करून तात्काळ पाठवण्यात आले.

मृत जनावरांची विल्हेवाट व गोठा फवारणी करण्यासाठी उपस्थित ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सर्व ग्रामस्थांना खनिज मिश्रण कॅल्शिअम व जंतनाशक औषधाचे वाटप करण्यात आले. मृत जनावरे ग्रामपंचायतीमार्फत खड्डा करून लगेच पुरून टाकण्यात आली आणि पशुसंवर्धन विभागामार्फत संध्याकाळी तात्काळ लसीकरण केल्याने पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाचे आभार व्यक्त केले.

जनावर मेल्यानंतर सर्वप्रथम त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ज्यावेळेस खनिजाची कमी होते, तेव्हा गुरे मेलेल्या जनावरांचे हाड चगळतात. तसेच आता हिरवळ नसल्याने गुरे भुकेच्या अभावी विषारी वनस्पती खातात. त्यामुळेही असे होण्याची शक्यता असू शकते.

– डॉ. सुयोग म्हसकर

मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, रोग निदानाकरिता नमुने रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच दोन आजारी जनावरांना उपचार करण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतीला गावातील प्रत्येक गोठ्यात निर्जंतुकीकरण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

– डॉ.अजय कांबळे,
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, रायगड

    Related

    Tags: fanaswadiindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali gomashipali gomashi newsraigadsocial media newssocial news
    Previous Post

    रोशन क्रिकेट क्लब विजयी

    Next Post

    प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

    Krushival

    Krushival

    Related Posts

    वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
    sliderhome

    वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

    April 11, 2026
    आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
    sliderhome

    कर्नाळा मृत्यूचा सापळा!

    April 11, 2026
    आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
    sliderhome

    उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

    April 11, 2026
    पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
    sliderhome

    पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

    April 11, 2026
    आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
    sliderhome

    ‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

    April 11, 2026
    आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
    sliderhome

    अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

    April 11, 2026
    Next Post
    राज्यात अजूनही पावसाची शक्यता

    प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    दिनांक प्रमाणे न्यूस

    April 2026
    M T W T F S S
     12345
    6789101112
    13141516171819
    20212223242526
    27282930  
    « Mar    

    कॉरोना अपडेट्स

    हवामान अपडेट्स

    +30
    °
    C
    +30°
    +28°
    Alibag
    Tuesday, 18
    Wednesday
    +30° +28°
    Thursday
    +31° +27°
    Friday
    +31° +28°
    Saturday
    +29° +27°
    Sunday
    +31° +27°
    Monday
    +31° +29°
    See 7-Day Forecast

    स्टॉक मार्केट

    Stock Market Today by TradingView

    भविष्य

    Krushival

    On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

    Browse by Category

    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?