शंकर भोईटे यांचे निधन

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मौजे पुगांव गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आध्यत्मिक वारकरी संप्रदायाचे वारसा वारसा जोपासणारे शंकर विठ्ठल भोईटे यांचे मंगळवार 5 जुलै रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते 96 वर्षांचे होते. भोईटे यांचा स्वभाव प्रेमळ शांत आणि मनमिळाऊ सर्वांच्या परोपकारी पडणारे तसेच सर्वांच्या सुपरिचित होते.तर त्यांचा समाजकार्यात नेहमी मोठा सहभाग होता.त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य नातेवाईक व नागरिक तसेच समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते. यांचे पुढील दशक्रिया विधी गुरुवारी 14 जुलै पुगाव येथील श्री क्षेत्र कमलेश्‍वर मंदिर शेजारील तलावावर होतील तर उत्तरकार्य विधी रविवार दि.17 जुलै रोजी यावेळी सुश्राव्य किर्तन बबन महाराज वांजळे यांची श्रद्धांजलीवर कीर्तनरुपी सेवा होत मत्यांच्यावर पुष्प श्रद्धांजली अर्पण करून. त्यांच्या पुगांव येथील निवस्थानी संपन्न होणार आहेत.

Exit mobile version