• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर

Krushival by Krushival
January 14, 2025
in मुंबई, राजकीय
0 0
0
शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि.14) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. यावेळी, शरद पवार यांनी गुजरातमधील पूर्वीच्या नेत्यांची उदाहरणे दिली आहेत. दरम्यान, शिर्डीत रविवारी (दि.12) भाजपचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

स्वातंत्र्यानंतर एक अत्यंत प्रामाणिक आणि संपूर्ण देशातील राज्यांना एकत्रित ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी ज्यांनी केली ते सरदार पटेल यांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल, असे शरद पवार म्हणाले. तसेच, सरदार पटेल यांच्यानंतर उत्तर प्रदेशातून पंडित गोविंद वल्लभ पंत आणि महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्यासाठी या थोर देशभक्तांनी मोलाचे काम केले. बाबूभाई जशुभाई हे अतिश कर्तबगार स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिले होते. माधव सिंह सोलंकी, चिमणभाई पटेल, अशी अनेक नावे सांगता येतील. हे गुजरातने उत्तम प्रशासक देशाला दिले. ही जी नावे आहेत त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून कधी तडीपार केलेले नव्हते. तडीपार न केलेले आणि गृहखाते आणि गुजरातमधून योगदान देणार्‍या नेत्यांची मला आज आठवण येत आहे. देशाच्या विद्यमान गृहमंत्र्यांनी भाषणातून काही विधाने केली. मला वाटते त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवे, असे सांगत शरद पवार यांनी अमित शहांना टोला लगावला आहे.

पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी जी काय भूमिका घेतली ही तुम्ही पाहिली. उद्धव ठाकरेही त्यावर त्यांचे मत सांगतील. ज्यावेळेला अमित शहा हे गुजरातमध्ये राहूही शकत नव्हते, तेव्हा त्यांना मुंबईत आश्रय देण्यात आला होता. त्यावेळी बाळासाहेबांच्या घरी जाऊन यासंदर्भात सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. याच्याबद्दल अधिक माहिती उद्धव ठाकरेच सांगतील. परंतु, दुर्दैवाने एकंदर किती पातळी घसरली हे सांगायाला ही पुरेशी उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने जी काही विधाने केली त्याची नोंद त्यांच्या पक्षातही किती घेतील, यावर भाष्य न केलेले बरे, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

Related

Tags: amit shahaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticssharad pawarsocial media newssocial news
Previous Post

उद्धव ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद

Next Post

मांजा विक्रेत्यांवर तडीपाराची कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात
क्रीडा

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात

March 5, 2026
आदिवासी बांधवांना बांबू उत्पादनासाठी प्रोत्साहन
मुंबई

आदिवासी बांधवांना बांबू उत्पादनासाठी प्रोत्साहन

March 5, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
‌‘लालपरी‌’ देणार महसूलवाढीला वेग
sliderhome

‌‘लालपरी‌’ देणार महसूलवाढीला वेग

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‘उमेद’ अभियानांतर्गत राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

March 1, 2026
Next Post
मांजा विक्रेत्यांवर तडीपाराची कारवाई

मांजा विक्रेत्यांवर तडीपाराची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?