• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकाप हा विचारांचा दीपस्तंभ – हर्षवर्धन सपकाळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 2, 2026
in sliderhome, खालापूर, राजकीय, रायगड
0 0
0
शेकाप-काँग्रेसची साथ कायम राहील : हर्षवर्धन सपकाळ
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ आहे. शेकापची विचारधारा ही समाजाला दिशा देणारी आणि संघर्षाला प्रेरणा देणारी आहे. या दीपस्तंभाची आज काँग्रेसला, महाराष्ट्राला आणि समाजाला पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची मैत्री ही केवळ राजकीय नाही, तर वैचारिक आहे. नियतीने आपल्या हाती दिलेला सत्तांतराचा डाव जिंकायचाच आहे, असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

सपकाळ म्हणाले की, हा विजय सहज मिळणार नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागेल, त्याग करावा लागेल आणि नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने पुढे जावे लागेल. अहिंसक मार्गाने लढत लोकशाहीची ही लढाई जिंकायची आहे.

ते पुढे म्हणाले, सत्ता आल्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणे हेच आमचे ध्येय असेल. प्रत्येक हाताला काम, प्रत्येक उपाशी पोटाला अन्न आणि प्रत्येक गरजवंताला जगण्याचा आधार देण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. बेरोजगारी वाढली, हाताला काम मिळाले नाही, तर हातात दगड येण्याची वेळ येते. त्यामुळे रोजगारनिर्मिती हीच खरी राष्ट्रनिर्मिती आहे.

“उषःकाल होता होता काळरात्र झाली… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…” या कवितेच्या ओळींचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्षाची मशाल तेवत ठेवण्याचे आवाहन केले. शेकाप हा वादळातील दीपस्तंभ आहे. ही विचारधारा जिवंत राहिली, तर पुरोगामी महाराष्ट्रही जिवंत राहील, असे ते म्हणाले.

शेकाप माझ्या आज्याचा पक्ष
भावनिक होत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेकापचे नाव घेतले की मला माझ्या आज्याची आठवण येते. हा पक्ष वाढत राहिला, की माझ्या आज्याच्या कष्टाची, त्यागाची आणि विचारांची आठवण कायम जागी राहते. आज्याला विसरणारा माणूस भूतकाळ विसरतो. ज्या समाजाला, पक्षाला आणि व्यक्तीला स्वतःचा इतिहास माहिती नसतो आणि वर्तमानाचे भान नसते, त्याचे भविष्य अंधारात जाते. म्हणूनच वैचारिक लढाई अधिक ताकदीने लढण्याची गरज आहे.
दलिंदर नाही… तर बिलंदर
पंतप्रधानांचे नाव घेत हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. मी यापूर्वी दलिंदर हा शब्द वापरला होता. काहींनी माझी जीभ घसरल्याचे सांगितले. मात्र, दलिंदर हा संस्कृतमधील शब्द आहे. पण, आज मी एवढेच म्हणेन, ते केवळ दलिंदर नाहीत, तर एस्पीन फाईलमधले बिलंदर आहेत. अशा प्रवृत्तीला लोकशाहीच्या मार्गाने पराभूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेकाप हा तुफानातील दिवा आहे. तो पेटता राहिला, तर पुरोगामी विचारांचा प्रकाश कधीही विझणार नाही, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

Related

Tags: 79th anniversary of the ShekapCongress state president Harshvardhan Sapkalindiakhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

शेकाप-काँग्रेसची साथ कायम राहील : हर्षवर्धन सपकाळ

Next Post

पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!
मुरुड

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!

August 2, 2026
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
पनवेल

कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल

August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
पनवेल

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

August 2, 2026
2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील
sliderhome

2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील

August 2, 2026
जेएनपीए बंदरात जहाजांना विलंब
उरण

जेएनपीए बंदरात जहाजांना विलंब

August 2, 2026
शेकाप-काँग्रेसची साथ कायम राहील : हर्षवर्धन सपकाळ
sliderhome

शेकाप-काँग्रेसची साथ कायम राहील : हर्षवर्धन सपकाळ

August 2, 2026
Next Post
पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली

पेपरफुटी प्रकरणांच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?