• Login
Thursday, August 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

2 ऑगस्टला पनवेलमध्ये होणार शेकापचा भव्य मेळावा

Antara Parange by Antara Parange
July 31, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
2 ऑगस्टला पनवेलमध्ये होणार शेकापचा भव्य मेळावा
0
SHARES
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन शनिवारी (दि. 02) होणार आहे. रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेलमधील पोलीस मैदानात सदस्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. 25 हजारहून अधिक कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी दिली.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकनाथ नाईक, प्रा. एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे,खजिनदार अतुल म्हात्रे, माजी आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शंकरराव म्हसकर, पनवेलचे माजी पंचायत सभापती काशीनाथ पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पनवेल येथे होणाऱ्या वर्धापन दिनाची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. मंडपापासून पार्कींग व्यवस्था, आसन व्यवस्था अशी सर्वच तयारी करण्यात आली आहे. शेकापच्या वर्धापन दिनामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यात सामील होणार आहेत. तालुका स्तरावरील पदाधिकारी गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन कार्यकर्त्यांना भेटले. महिला, तरुण वर्गांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून या बैठकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते, तरुण, तरुणी, कार्यकर्ते आदींनी वर्धापन दिनाला येण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. नाक्या-नाक्यावर लाल बावटे व स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना एक वेगळी उर्जा मिळणार आहे. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpolitical newsraigadshekap melavaskpskp newssocial media newssocial newssuresh khaire
Previous Post

उर्दूशाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Next Post

सीबीएससी कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले
रायगड

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले

August 3, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
पनवेल

मुंबई-पुणे द्रुतगतीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

August 3, 2026
पनवेल

एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करण्याचे आवाहन

August 3, 2026
तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच
पनवेल

तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच

August 3, 2026
बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा
माणगाव

बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा

August 3, 2026
कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
कर्जत

कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

August 3, 2026
Next Post
सीबीएससी कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात

सीबीएससी कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?