• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकाप एक लाख सायकलींचे वाटप करणार ; महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची घोषणा

Krushival by Krushival
April 29, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
शेकाप एक लाख सायकलींचे वाटप करणार ; महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची घोषणा
0
SHARES
119
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सन 2019 ला ज्यावेळी जागतिक सायकल दिन म्हणून साजरा होत होता. त्यावेळी बिहार मधील सरकारने मुलींना शिक्षणासाठी मोफत सायकली वाटप केल्या होत्या. ती कल्पना मला खूप आवडली. आज मुलींना ग्रामीण भागातून शिक्षण घेताना खूप लांबून प्रवास करावा लागतो.कित्येक डोंगराळ भागातील तालुक्यातील मुली शिक्षण घेण्यासाठी पायपीट करावी लागते. मुली शिकल्या पाहिजे यासाठी जर त्यांना सायकल मिळाली तर त्यांना शिक्षण घेण्यास अधिक आनंद वाटणार आहे.यासाठी सायकल हा महत्वाचा दुवा आहे.आतापर्यंत अलिबाग,मुरुड व रोहा तालुक्यामधून 12 हजार सायकलींचे वाटप झाले आहे यापुढील काळात शेतकरी कामगार पक्षातर्फे एक लाख सायकली वाटप करण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
मुरुड तालुक्यामधील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर-नांदगाव येथील पटांगणावर उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील शालेय मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पाटील आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षण घेऊन उच्चपदावर जाऊन आपल्या गावाची सेवा करावी. माणुसकी सोडू नका व आपल्या गावावर प्रेम करून येथील विकासासाठी मदत करावी. काही लोक विनाकारण टीका करीत आहेत.परंतु आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करणार आहोत.कुंपणावर बसून बॅटिंग कशी करावी हे कोणी आम्हाला शिकवू नये.टीका करण्यापेक्षा मैदान तुमच्यासाठी सुद्धा खुले आहे.प्रत्यक्ष मैदानात उतरा व बॅटिंग करा असा टोला यावेळी त्यांनी टीका करणार्यांना सुनावला आहे.सायकल वाटप कार्यक्रम संपताच लवकरच रायगड जिल्ह्यातील सरपंच यांची कार्यशाळा घेणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी त्यांनी नांदगाव हायस्कूल च्या विकासात्मक कामाला मदत करणार असल्याचे सांगितले.यावेळी उसरोली ग्रामपंचायत चे सरपंच मनीष नांदगावकर यांनी सायकल वाटपाचा हा स्तुत्य उपक्रम असून सायकल मिळाल्यामुळे मुलींची शाळेतील उपस्थिती सुद्धा वाढली आहे.कुटुंबातील एक स्त्री शिकली पाहिजे यासाठी मुली शिकणे फार गरजेचे आहे.उत्तम दर्जाच्या सायकली वाटप केल्याबद्दल सरपंच नांदगावकर यांनी विशेष आभार व्यक्त केले.तसेच ज्यांनी सायकल वाटपासाठी विशेष मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानले.
सदरील कार्यक्रमात उसरोली ग्रामपंचायत कडून श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर -नांदगाव हायस्कूला 15 व्या वित्त आयोगामधून व ग्रामपंचायत शिक्षण व आरोग्य 20 टक्के मधून संगणक संच देण्यात आले.या संगणक कक्षाचे उदघाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.तसेच उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील सुमारे 80 मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.सदरील प्रसंगी शालेय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यासपीठावर उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर, गम्बानी, अजीत कासार, बोर्ली सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच महेशकुमार पाटील, फैरोज घलटे, बाबू नागावकर, चेरमन तुकाराम पाटील,अ‍ॅड. विनय शेडगे, उत्तमराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: Agardandaalibagchitrlekha patilcycle distributionkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskp alibagskp news
Previous Post

तळा महावितरणचा ग्राहकांना शॉक

Next Post

उरणमध्ये लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धनाचा लाभ

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अदानीवर सरकार मेहरबान

August 11, 2026
sliderhome

पेणमध्ये बांगलादेशी महिला ताब्यात

August 11, 2026
अलिबाग

आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जोडपी प्रतीक्षेत

August 11, 2026
sliderhome

राष्ट्रगीताआधी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍’!

August 11, 2026
sliderhome

घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी

August 11, 2026
sliderhome

पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला

August 11, 2026
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

उरणमध्ये लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धनाचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?