| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात झपाट्याने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता संध्याकाळी ७ वाजता शिंदे व डणवीसांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.