• Login
Friday, July 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव

Krushival by Krushival
October 5, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी महोत्सव
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

श्री स्वामी समर्थची विजयी सलामी

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने दादर (पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगणावर शिवनेरी सेवा मंडळ आयोजित 56व्या कबड्डी महोत्सवाला सुरूवात झाली आहे. या कबड्डी स्पर्धेला श्री स्वामी समर्थ गोलफादेवी प्रतिष्ठान यांच्या महिला गटातील विजयाने प्रारंभ झाला. यावेळी कुमार गटात साऊथ कॅनरा, श्रीराम विश्‍वस्त, शिवमुद्रा, विजय क्लब यांनी विजयी सलामी दिली.

शिवनेरी सेवा मंडळ आयोजित कबड्डी महोत्सवात श्री स्वामी समर्थने उदघाटनीय सामन्यात शताब्दी स्पोर्ट्सचा 36-09 असा सहज पराभव केला. स्वामी समर्थने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 2 लोण देत 23-05 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपली आघाडी वाढविली. शेवटी 26 गुणांच्या मोठ्या फरकाने आपला विजय साकारला. दुसर्‍या सामन्यात गोलफादेवी प्रतिष्ठानने अमर भारतला 42-21 असे नमविले. विश्रांतीला 24-09 अशी आघाडी घेणार्‍या गोलफादेवीला नंतर मात्र अमर भारतने बर्‍यापैकी लढत दिली.

कुमार गटात साऊथ कॅनराने यंग प्रभादेवीचा 47-26 असा पाडाव केला. यंग प्रभादेवीकडून जयेश कोंढाळकरने एकाकी लढत दिली. श्रीराम विश्‍वस्तने अंकुश पारवे, अथर्व यांच्या चढाई पकडिच्या खेळाने सिद्धी प्रभा फाउंडेशनचा 40-24 असा सहज पराभव केला. शिवमुद्रा प्रतिष्ठानने अमर हिंद मंडळाला 41-21 असे नमवित आगेकूच केली. विजय क्लबने संस्कृती प्रतिष्ठान वर 40-24 असा विजय मिळविला. रोहन राज, शिवम यादव यांच्या चतुरस्त्र खेळाने विजय क्लबने पूर्वार्धात 21-14 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत 16गुणांनीआपला विजय साकारला. इतर सामन्यात नवोदित संघाने विजय बजरंग व्यायाम शाळेला 43-30 असे, तर एस.एस.जी. फाउंडेशनने गुड मॉर्निंगला 47-35 असे पराभूत करीत आगेकूच केली.

Related

Tags: indiaKabaddi 'kabaddi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

गोव्याच्या भुमीत महाराष्ट्राचा डंका

Next Post

जिल्हास्तरीय कबड्डीत पीएनपीचा दबदबा

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
कल्याण

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी

July 10, 2026
क्रीडा

विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा

July 10, 2026
फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत
क्रीडा

फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत

July 10, 2026
झोपड्यांचे होणार पुनर्वसन
मुंबई

झोपड्यांचे होणार पुनर्वसन

July 10, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पालघर

नालासोपाऱ्यात चार घरे कोसळली

July 9, 2026
Next Post
जिल्हास्तरीय कबड्डीत पीएनपीचा दबदबा

जिल्हास्तरीय कबड्डीत पीएनपीचा दबदबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?