• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

श्रीवर्धनमधील शिवसैनिक मातोश्रीच्या पाठीशी

Sayali Patil by Sayali Patil
July 21, 2022
in राजकीय, श्रीवर्धन
0 0
0
पक्ष वाढीसाठी शिवसेना पदाधिकार्‍यांची अनोखी शक्कल
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तालुका प्रमुखपदाचा तिढा मात्र कायम
। श्रीवर्धन । वार्ताहर ।

आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट निर्माण केल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यात शिवसेना संघटनेत काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी व तालुक्यातील शिवसैनिकांची मत जाणून घेण्यासाठी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन येथील कुणबी समाज सभागृह येथे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीस आम्ही सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असून, कायम मातोश्रीच्या पाठीशी आहोत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आदेश पाळणार, असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. बैठकी वेळेस शहरातील विकासकामे होतं नाही ही खंत व्यक्त करत शिवसैनिकांनी वरिष्ठ पदाधिकारी तालुक्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. या बैठकीस माजी आमदार तुकाराम सुर्वे, उपतालुकाप्रमुख अरूण शिगवण, तालुका महिलाध्यक्ष दिक्षा टाकळे, बाबुराव चोरगे, अविनाश कोळंबेकर, सुरेश मांडवकर, उपशहरप्रमुख जुनैद दुस्ते, अनंत गुरव व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीवर्धन तालुकाप्रमुख पद हे काही दिवस रिक्त असून, त्या पदावर नियुक्ती होत नसल्यामुळे शिवसैनिकांत मरगळ आली आहे. शिवसैनिकांच्या मते माजी आमदार व संपर्क प्रमुख तुकाराम सुर्वे यांनी पुढाकार घेऊन तालुकाप्रमुख पदावर स्वकीयांचा विचार न करता तालुक्यातील शिवसेना संघटनेचे प्रामाणिकपणे काम करणार्‍या व्यक्तीला तालुकाप्रमुख हे महत्त्वाचे पद द्यावे. शहरातील काही शिवसैनिक शिंदे गटाकडे आकृष्ट झाले आहेत, त्या शिवसैनिकांचे मन वळवण्याची जबाबदारी तालुक्यातील पदाधिकार्यांनी घेऊन तालुक्यातील संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे.

अन् शिवसैनिक अनुत्तरित झाले
आ. आदिती तटकरे पालकमंत्री असताना पालकमंत्री हटाव ही भूमिका जेव्हा आ. भरत गोगावले यांनी घेतली होती. त्या वेळेस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी गोगावले यांना पाठिंबा दिला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले हेच असावे, या मतावर ठाम होते. परंतु, आता शिंदे सरकारमध्ये असलेले गोगावले यांना कदाचित पालकमंत्रीपद दिले तर शिवसैनिक त्यांना स्वीकारणार का? या मुद्द्यावर शिवसैनिक अनुत्तरित झाले आहेत.

नियमानुसार उपतालुकाप्रमुख पद सांभाळणारे अरुण शिगवण ह्यांचीच तालुकाप्रमुख पदावर नियुक्ती व्हावी. सेनेत प्रवेश करणार्‍यांनी अगोदर पाच वर्षे शिवसैनिक म्हणून काम करावे, मगच पदाची अपेक्षा ठेवावी.

दामोदर पाटील, दिघी विभागप्रमुख

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatoshrionline marathi newsshivsainikshrivardhan
Previous Post

रंगीबेरंगी राख्यांनी फुलू लागली बाजारपेठ

Next Post

नवनिर्वाचित तालुकाप्रमुख घराघरांत शिवसेना पोहोचवतील

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने
रायगड

श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने

August 14, 2026
श्रीवर्धन शहरात नियमांना केराची टोपली
रायगड

श्रीवर्धन शहरात नियमांना केराची टोपली

August 14, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
रायगड

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तासांना दांडी

August 13, 2026
Next Post
नवनिर्वाचित तालुकाप्रमुख घराघरांत शिवसेना पोहोचवतील

नवनिर्वाचित तालुकाप्रमुख घराघरांत शिवसेना पोहोचवतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?