भयानक! भीषण अपघातात दोघे ठार

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।

अमरावतीवरून पुण्याच्या दिशेने मुबंईकडे जाणाऱ्या ट्रकमधील कॅाईल बांधलेली चैन तुटल्याने ड्रायव्हर केबिनवरुन कॅाईलची धडक बसून ड्रायव्हर केबिनवर पडल्यामुळे अपघात घडला. यामध्ये Mh 40 Ak 5294 ट्रकसमोर आलेल्या ट्रेलर व बस या दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर ट्रकचा ड्रायव्हर व क्लिनर दोघेजण ठार झाले.

Exit mobile version