• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धन नगरपरिषद ‘स्मार्ट’ होण्याच्या मार्गावर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 17, 2025
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धन नगरपरिषद ‘स्मार्ट’ होण्याच्या मार्गावर
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

श्रीवर्धन नगरपरिषद लवकरच स्मार्ट नगरपरिषद होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच श्रीवर्धन शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या प्रक्षेपणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पालघर ते गोवा या 752 किलोमीटर लांबीच्या अंतरामध्ये फक्त श्रीवर्धन समुद्रकिनारी धुप प्रतिबंधक सुशोभीकरण केलेला बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधार्‍यावरती मच्छिमार बांधव, होडी, त्याचप्रमाणे खेकडा व कोळंबी यांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत.

तसेच, सेल्फी पॉईंटदेखील बनविण्यात आले आहेत. धूप प्रतिबंधक बंधार्‍यावरती विद्युतरोषणाई केलेली असून, बसण्यासाठी सुशोभित अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक शोभेची झाडेदेखील लावण्यात आलेली आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यासह संपूर्ण श्रीवर्धन शहर सीसीटीव्ही कक्षेच्या प्रक्षेपणात जोडले गेले आहे. या सीसीटीव्हीचा डिस्प्ले श्रीवर्धन नगरपरिषद व श्रीवर्धन पोलीस ठाणे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेला स्वच्छता अभियानात व माझी वसुंधरा अभियानात अनेक बक्षिसे प्राप्त झालेली असून, श्रीवर्धन शहर नेहमीच स्वच्छ असल्याचे पाहायला मिळते.

श्रीवर्धन समुद्रकिनारा देखील स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल असून, या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांसह एक यांत्रिक गाडी देखील कचरा उचलण्याचे काम करत असते. श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरती पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षकांची नेमणूक देखील नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन शहरातील कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेच्या घंटागाड्या सकाळ, संध्याकाळ श्रीवर्धन शहरामध्ये घरोघरी फिरून कचरा उचलण्याचे काम करत असतात. त्यामुळे श्रीवर्धन शहर हे नेहमीच स्वच्छ असल्याचे व सुंदर दिसत असल्याचे येणार्‍या पर्यटकांना व नागरिकांनादेखील जाणवते.

दर शनिवारी व रविवारी सायंकाळी श्रीवर्धन समुद्रकिनारी हिंदी व मराठी गाण्यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येत असतो. श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीमध्ये सांडपाण्याची व्यवस्थादेखील उत्तम प्रकारे करण्यात आलेली असून, रस्त्यावर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सांडपाणी साचलेले आढळून येत नाही. शहरामध्ये नारळ, सुपारीच्या वाड्या असल्यामुळे डासांचे प्रमाण थोड्या अधिक प्रमाणात असते. परंतु, नगरपरिषदेकडून ते कमी करण्यासाठी कीटकनाशक फवारणी नियमित प्रमाणे करण्यात येते. श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व जलवाहिन्या मागीलवर्षी नवीन टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच, जलशुद्धीकरण प्रकल्प देखील कार्यान्वित करण्यात आलेला आहे. श्रीवर्धन शहरात येणार्‍या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे.

श्रीवर्धन शहरातून उचलण्यात येणार्‍या कचर्‍यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. भविष्यात श्रीवर्धन या ठिकाणी तारांगणदेखील उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, श्रीवर्धन बाजारपेठ येथे असलेल्या जुनी तहसील कार्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी मोठा अश्‍वारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व सोयीं-सुविधांमुळे लवकरच श्रीवर्धन शहर हे स्मार्ट नगरपरिषद म्हणून अस्तित्वात येईल. यामध्ये कोणतीही शंका नाही.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadShrivardhan Municipal Councilshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीत तरुणाचा मृत्यू

Next Post

बाजारात सुट्ट्या पैशांची कमतरता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी
अपघात

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
Next Post
बाजारात सुट्ट्या पैशांची कमतरता

बाजारात सुट्ट्या पैशांची कमतरता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?