• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खारघरमधील रस्त्यांची चाळण; सिडको, कंत्राटदारांचे दुर्लक्ष

Krushival by Krushival
August 18, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
खारघरमधील रस्त्यांची चाळण; सिडको, कंत्राटदारांचे दुर्लक्ष
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांमधून संतापाचे वातावरण

| पनवेल । वार्ताहर ।

खारघर शहरातील रस्त्यांकडे सिडको आणि कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे जागतिक कीर्तीचे हे शहर खड्ड्यांमध्ये सापडले आहे. प्रवेशद्वारांपासून सुरू झालेली खड्ड्यांची ही मालिका उत्सव चौक, मेट्रो उड्डाणपुलाखालील भाग, गोल्फ कोर्ससमोरील रस्ता, शिल्प चौक, अपना बाजार, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल ते रांजणपाडा गावापर्यंत गेली असल्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.

पनवेल महापालिकेच्या हद्दीतील आणि सिडकोने तयार केलेल्या नोडपैकी सर्वांत मोठा व जागतिक प्रकल्प असणारा हा एकमेव नोड आहे. सायन-पनवेल महामार्गापासून ते अगदी पनवेल-मुंब्रा-शिळफाटा रस्त्यापर्यंत शहराच्या सीमा विखुरलेल्या आहेत. हा नोड जेव्हा सिडकोने वसवला, तेव्हा उच्च दर्जाचे रस्ते अशी या शहराची ओळख होते. आता मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांनी जागा घेतली आहे. कधी नव्हे, ते उत्सव चौकापासून थेट गोल्फ कोर्सपर्यंतच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर हिरानंदानीसमोरील दोन्ही दिशेच्या रस्त्यांवर चारचाकीचे अर्धे चाक बुडेल एवढी मोठी खोली खड्ड्यांनी गाठली आहे. तसेच शिल्प चौकालाही खड्ड्यांनी घेरले आहे. अपना बाजार, गावाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता खड्डेमय झाला आहे. त्याचबरोबर खारघरमधील जी.डी. पोळ दंत महाविद्यालय आणि बालभारती शाळेसमोरील रस्त्यावरही मोठे खड्डे पडले असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

हस्तांतर झाल्यामुळे दुरुस्ती वार्‍यावर

खारघर शहरात सुमारे 100 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात सिडकोने इतर नागरी सुविधांसोबत हे रस्तेही पनवेल महापालिकेला हस्तांतरित केले आहेत; परंतु या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणार्‍या कंत्राटदारांची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असल्याने या रस्त्यांची जबाबदारी सिडकोवर असून दुरुस्ती व देखभालीचे पैसे पनवेल महापालिकेकडून वसूल करण्यात येणार आहेत; पण असे असताना सिडकोचे रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

पनवेल महापालिकेतर्फे खारघरचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या काही दिवसांत झाल्यानंतर निविदा सादर केली जाईल.

संजय कटेकर,
सहशहर अभियंता, पनवेल महापालिका

खारघरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारामार्फत कोल्डमिक्स टाकून दुरुस्तीचे काम सुरू आहे. पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याने दुरुस्ती पूर्ण होण्याआधीच खड्डे पडत आहेत. सिडकोतर्फे रस्तेदुरुस्तीचे काम सुरू आहे.

गिरीष रघुवंशी,
कार्यकारी अभियंता, खारघर, सिडको

Related

Tags: khargharkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperpanvel newsraigad
Previous Post

पुष्पधाम सोसायटीत झेंडावंदन

Next Post

हरिहरेश्‍वर अपडेट: किनारपट्टीवर नाकाबंदी; पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महाडमध्ये घुमणार सामाजिक समतेचा संदेश

March 19, 2026
ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीत आगीचा भडका
अपघात

ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीत आगीचा भडका

March 19, 2026
द्रोणागिरी गडावर नवी कचराकुंडी
उरण

द्रोणागिरी गडावर नवी कचराकुंडी

March 19, 2026
Next Post
हरिहरेश्‍वर अपडेट: किनारपट्टीवर नाकाबंदी; पोलिसांना सतर्कतेचा आदेश

हरिहरेश्‍वर अपडेट: किनारपट्टीवर नाकाबंदी; पोलिसांना सतर्कतेचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?