हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले

नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

| पेण | प्रतिनिधी |

हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत 83 टक्के वाढ झाली असून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 6 गेट मधून 3.35 घमी/से एवढा पाण्याचा विसर्ग.

Exit mobile version