• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

…..तर भरत गोगावले मंत्रीपदापासून दूर?

Sayali Patil by Sayali Patil
July 23, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
गोगावले नॉट रिचेबल; महाडमध्ये शिवसेनेत अस्वस्थता
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजपकडे जाणार रायगडचे पालकत्व?
। अलिबाग । भारत रांजणकर ।

राज्यातील सत्तांतरामध्ये बंडखोरीची पहिली ठिणगी टाकणार्‍या रायगड जिल्ह्यातील बंडखोर आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदाचे दावेदार आणि रायगडचे पालकमंत्री होतील, ही आशा लावून बसलेल्या खुद्द भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांचे हिरमोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोगावले यांच्याकडे शिंदे गटाचे पक्ष प्रतोदपद हे महत्त्वाचे पद असल्याने त्यामुळे ‘एक व्यक्ती, एक पद’ या समीकरणाच्या अनुषंगाने त्यांना मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता धुसर वाटत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील गोगावले यांच्याऐवजी भाजपकडे जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यासाठी केला होता अट्टाहास त्यापासूनच पुन्हा एकदा वंचित राहावे लागण्याचे शल्य टोचून घ्यावे लागणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करण्याची सर्वात पहिली ठिणगी पडली ती रायगड जिल्ह्यात. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या तीन आमदारांनी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना सुरुवातीपासून विरोध केला. पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी शिवसेनेवर अन्याय केला असल्याचा आरोप करीत बंडाचे हत्यार उगारले होते. याच बंडाच्या ठिणगीचा वणवा होऊन गेल्या महिन्यात राज्यात सत्तांतरनाट्य सुरु झाले. शिंदे गटाचे आमदार हे सत्तेत सहभागी होणार असल्याचे लक्षात येताच रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांना लाल दिव्याची गाडी मिळणार अशी चर्चा त्यांच्या समर्थकांच्या जोरदारपणे होऊ लागली. आणि, ज्या पालकमंत्रीपदासाठी सर्वकाही केले, त्या पालकमंत्रीपदाची माळदेखील गोगावले यांच्याच गळ्यात पडणार असल्याची अटकळ मांडली जाऊ लागली. मात्र, गुवाहाटी येथे असतानाच एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर नाट्यमयरित्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. तर, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. उर्वरित मंत्रिमंडळ मात्र अजूनही करण्यात आलेली नाही.

रायगडात पुन्हा कलगीतुरा
येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यावेळी पहिल्या यादीत काही मोजक्या आमदारांना मंत्रीपद मिळणार असल्याचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे गोगावले यांच्याकडे पक्षप्रतोदसारख्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुवाहाटीत एवढे आमदार असताना, या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी त्यांनी गोगावले यांची निवड करुन या सर्व आमदारांमध्ये गोगावले हेच आपले सर्वाधिक निकटवर्तीय असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, आता शिंदे यांचे निकटवर्तीय असणेच भोवणार की काय, अशी भीती त्यांच्या समर्थकांना वाटू लागली आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना रायगडच्या पालकमंत्रीपदापासूनदेखील दूरच राहावे लागणार आहे. त्याचवेळी रायगडचे पालकमंत्रीपद भाजप आपल्या ताब्यात ठेवण्याची शक्यता जास्त आहे. भाजपकडून रवींद्र चव्हाण किंवा प्रवीण दरेकर तसेच प्रशांत ठाकूर यांचे नाव आघाडीवर आहे. असे झाले तर मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटात कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related

Tags: alibagbharat gogawalekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperministershiponline marathi newspoliticalraigad
Previous Post

फणसडोंगरीतील घरांना धोका ठरणारे काम थांबविणार; मुख्याधिकार्‍यांची माहिती

Next Post

शेकापच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचा जोरदार तयारी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

गणेशोत्सवात महामार्गावर खाकीचा ‌‘वॉच‌’

August 27, 2026
sliderhome

रायगडच्या शांततेसाठी ‘अलर्ट पॉइंट’

August 27, 2026
sliderhome

भुयारी गटार योजनेला नगरसेवकांचा ‌‘रेड सिग्नल‌’

August 27, 2026
समुद्राला कोळी समाजाचे साकडे
sliderhome

समुद्राला कोळी समाजाचे साकडे

August 27, 2026
धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच
sliderhome

धरण तुडूंब, नळ मात्र कोरडेच

August 27, 2026
जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल
sliderhome

जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था उघड; चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनावर हल्लाबोल

August 27, 2026
Next Post
रामराज-कुदे रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

शेकापच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचा जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?