• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

माती उत्खनन पोलादपूर तालुक्याच्या मुळावर

Varsha Mehata by Varsha Mehata
August 11, 2021
in पोलादपूर, रायगड
0 0
0
माती उत्खनन पोलादपूर तालुक्याच्या मुळावर
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धोक्याची ठिकाणे वाढली
केवनाळे,साखर सुतारवाडीचा यापूर्वीच समावेश
पोलादपूर | शैलेश पालकर |
माती उत्खनन करण्याच्या घटनांमुळे पोलादपूर तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असून पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे आणि देवळे या दोन धरणांनादेखील या माती उत्खननामुळे धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील केवनाळे आणि साखर सुतारवाडी या गावांवर यंदा दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पुढे आलेल्या धक्कादायक वास्तवामध्ये केवनाळे गांव2005 पासून संभाव्य दरडग्रस्त गावाच्या यादीत समाविष्ठ असून दरवर्षी पावसाळ्यामध्ये केवनाळे गावाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या नोटीस देण्यात येत असत.पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली.

पोलादपूर तालुक्यात प्रशासनाने आपत्ती निवारण कायद्याच्या अनुषंगाने दरवर्षी संभाव्य दरडग्रस्त गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या नोटीसा बजावण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. मात्र, सुरक्षित ठिकाणी जाऊन पुन्हा जेवण्यासाठी आपल्याच असुरक्षित ठिकाणी असलेल्या घरात येऊन जेवण्याची अपरिहार्यता या नोटीसांमध्ये कुठे राहायचे आणि जेवायचे कुठे याबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने निर्माण झाली. पोलादपूर तालुक्यातील 15 महसुली गावांवर दरड कोसळण्याची शक्यता असून प्रशासन या नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज आणि सतर्क असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, 2005 पासून ही यादी कायम असून अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना इतरत्र होऊनही यादीमध्ये सदर दरडग्रस्त गावांची नोंद करण्यात यादीमध्ये करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पंधरा गावे दरडग्रस्त
लोहारे, कोतवाल खुर्द, सवाद, चरई, केवनाळे, पार्ले, कोंढवी, सडवली, तुटवली, ओंबळी, महाळुंगे, परसुले, भोगावे येलंगेवाडी, माटवण, हावरे ही पंधरा महसुली गावे पावसाळयामध्ये धरणग्रस्त होण्याची शक्यता असल्याचे सन 2005 भूस्खलनानंतर दरवर्षी प्रशासनाकडून जाहीर केले जात आहे. महामार्गावरील डोंगर कापण्याने तसेच महाबळेश्‍वर मार्गावरील डोंगर कापण्यामुळे तसेच केवनाळे येथेही आंबेमाचीपर्यंतचा रस्ता करताना भरावासाठी डोंगराची माती वापरल्याने दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

साखर सुतारवाडीची घटना अनपेक्षित
साखर सुतारवाडी येथील यंदा दरड कोसळण्याची घटना प्रशासनाला अनपेक्षित होती. तालुक्यात केवनाळे आणि साखर सुतारवाडीतील दूर्घटनांनंतर आलेल्या मदतीचा ओघ संपूर्ण तालुक्याला आगामी काही महिने पुरण्याइतपत असून संभाव्य दरडग्रस्त गांवांना यापुढे शासनाने आपत्तीनिवारण कायद्यानुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून जेवणाचीही सोय केल्यास केवनाळे येथे असुरक्षित ठिकाणी असलेल्या घरात जेवतानाच पाच जणांचे बळी गेल्याची घटना पुन्हा घडणार नाही.

याखेरीज, पोलादपूर शहरातील पार्टेकोंड येथील रस्ता आणि दाभिळ, हळदुळे, चांदके खोपड, कामथे माडाचीवाडी, नावाळे, सडवली- गोपाळवाडी, कुडपण, कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील काही लोकवस्तीच्या भागांमध्ये रस्ते करताना झालेल्या उत्खननामुळे मोठया प्रमाणात दगडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आंबेनळी आणि कशेडी घाटरस्ता रूंदीकरणावेळी डोंगर बाजूचे उत्खनन तसेच ब्लास्टिंग केल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम निर्माण झाला आहे. 2005 साली झालेल्या अतिवृष्टी नंतर भूस्खलनामुळे कोतवाल खुर्दमधील नऊ व्यक्तीचा बळी गेला होता तर कोंढवी गावातील अनेक घरांना आणि जमिनीला भेगा पडल्या होत्या. लोहारे पवारवाडी येथे जमीन दुभंगून दोघांचा बळी गेला होता. यानंतर नैसर्गिक आपत्ती निवारण कायद्यानुसार दरवर्षी दरडग्रस्त गावांची यादी जाहीर करून प्रशासनाकडून धोका असणारी लोकसंख्या स्थलांतराचे ठिकाण संपर्क अधिकारी अथवा कर्मचारी यांची नित्यनेमाने यादी जाहीर केली जात आहे. मात्र, वाढीव दरडप्रवण क्षेत्राचा या यादीमध्ये उल्लेख दिसून येत नाही, आश्‍चर्याची बाब मानली जात आहे.

Related

Tags: poladpurraigadsand excavation
Previous Post

धूम स्टाईल पळून जाण्यासाठी पल्सर दुचाकीचा वापर

Next Post

उरण पंचायत समिती समोर मनसेचं गेटबंद आंदोलन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post
उरण पंचायत समिती समोर मनसेचं गेटबंद आंदोलन

उरण पंचायत समिती समोर मनसेचं गेटबंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?