• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमध्ये घनकचरा व्यवस्थापन समस्या

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 9, 2025
in उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये घनकचरा व्यवस्थापन समस्या
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । प्रतिनिधी ।

सिडकोकडे भूखंड आणि घनकचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असूनही कचर्‍याची समस्या कायम आहे. समस्या कमी न होता यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उरण मधील घनकचरा व्यवस्थापन कधी असा सवाल आता उरणच्या नागरिकांकडून केला जात आहे. उरण शहर आणि तालुक्याला कचराभूमी नसल्याने कचरा समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक मुख्य मार्ग कचर्‍याने ओसंडून वाहू लागले आहेत.

उरण तालुक्यातील अनेक गावात सांडपाणी व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापनाच्या शून्य दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भाग त्याचबरोबर नव्याने निर्माण होणारा शहरी परिसरही बकाल दिसत आहे. उरण तालुक्यातील जवळपास सर्वच गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड केल्याची स्थिती आहे. या कचर्‍यामुळे नागरिकांसोबत मुक्या भटक्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचर्‍याला दररोज आग लावली जात आहे. त्यामुळे प्रदूषणचा धोका ही वाढला आहे.

निसर्ग संपन्न डोंगर रांगांच्या गर्द हिरव्या छायेत वसलेला उरण तालुका हा नवी मुंबई शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र या तालुक्यात असणार्‍या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांचा श्‍वास कोंडला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा हा चिरनेर, कोप्रोली, चिर्ले, दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, नवघर, बोकडविरा, द्रोणागिरी नोड, पाणदिवे, पिरकोन सारडे व वशेणी, चाणजे, नागाव अशा गावांतील रस्त्यांवर टाकला जात आहे. या कुजलेल्या कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान राबवत आहे तर दुसरीकडे या अभियानाला हरताळ फासण्याचे काम उरण तालुक्यात होत आहे. अनेक गावात सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने गावागावांतून सांडपाणी वाहत असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग,पंचायत समिती प्रशासन सुद्धा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.

सिडकोने घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी भूखंड द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उरण तालुक्यातील कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यासाठी पंचायतकडून पाहणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उरण पंचायत समिती कडून देण्यात आली आहे. उरणच्या द्रोणागिरी सेक्टर 11 मधील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. जासई येथील प्रकल्प बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

द्रोणागिरी, जासईतही समस्या
उरण तालुक्यातील निम्मा परिसर हा सिडकोच्या अखत्यारित आहे. येथील नागरिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. द्रोणागिरी नोड मधील सेक्टर 11 आणि 30 मध्ये घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आला आहे. तर जासई येथे सिडकोचा घनकचरा प्रकल्प गेली अनेक वर्षे बंद पडला आहे. त्यामुळे या परिसरातील कचर्‍याच्या समस्येत वाढ झाली आहे. हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

उलवे, खारघरमध्ये बुधवार, गुरूवार पाणीपुरवठा बंद

Next Post

धक्कादायक! चेंबूरमध्ये भर रस्त्यात व्यावसायिकावर गोळीबार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post
धक्कादायक! चेंबूरमध्ये भर रस्त्यात व्यावसायिकावर गोळीबार

धक्कादायक! चेंबूरमध्ये भर रस्त्यात व्यावसायिकावर गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?