• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

तिसऱ्या मुंबई विरोधात भुमिपुत्र आक्रमक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 21, 2026
in उरण, रायगड
0 0
0
तिसऱ्या मुंबई विरोधात भुमिपुत्र आक्रमक
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बी.जी. कोळसेपाटील यांचा सरकारला इशारा

| उरण | प्रतिनिधी |

तिसरी मुंबई प्रकल्पाच्या नावाखाली उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांवर सरकारकडून सक्तीचा विकास लादला जात असल्याचा आरोप करत आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी तब्बल 25 हजार शेतकऱ्यांनी हरकती नोंदवूनही सरकारने त्याची साधी दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट महाबळेश्वर गाठत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील यांची भेट घेतली. या भेटीत न्यायमूर्ती कोळसेपाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, “तिसरी मुंबईचा प्रकल्प सरकारला आमच्या मढ्यावरच उभारावा लागेल,” असा थेट इशारा दिला. सेझविरोधातील आंदोलनाप्रमाणेच रस्त्यावर आणि न्यायालयात दुहेरी लढाई उभारून हा प्रकल्प रोखला जाईल, अशी ठाम ग्वाहीही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.

महाबळेश्वर येथे झालेल्या या बैठकीत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस रूपेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील, चंद्रशेखर ठाकूर, निलेश पाटील आणि अनंत पाटील उपस्थित होते. या प्रतिनिधींनी न्यायमूर्तींना शेतकऱ्यांच्या आंदोलनाची संपूर्ण माहिती दिली. राज्य सरकारने ‌‘मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही सरकारने अध्यादेश काढून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू केल्याने गावागावात संतापाची लाट उसळली आहे. सरकारकडून दाखवली जात असलेली साडेबावीस टक्के परताव्याची योजना ही केवळ “फसवे गाजर” असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावठाण विस्तारच न झाल्याने गावकऱ्यांनी गावठाणाबाहेर स्वतःच्या गरजेनुसार घरे व व्यवसाय उभारले. मात्र, आता या घरांचे आणि व्यवसायांचे काय होणार, याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे बिल्डरधार्जिणी क्लस्टर योजना लादून भूमिपुत्रांना बेघर करण्याचा डाव असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

यावेळी बोलताना न्यायमूर्ती कोळसेपाटील यांनी, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. “देशाचा कारभार सध्या आरएसएसच्या विचारांनी चालतोय. जनतेला फक्त दोन वेळचे जेवण देऊन तडफडवत ठेवण्याचे धोरण सुरू आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. 2013 चा भूसंपादन कायदा अस्तित्वात असतानाही सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी फसवणुकीचे धोरण राबवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, दि.7 जून रोजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे तिसरी मुंबई प्रकल्पाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

Next Post

कृष्णा ठाकूर यांचा सेवानिवृत्ती सोहळा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे
महाड

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे

May 21, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
गेलविरोधात शेतकरी आक्रमक
sliderhome

गेलविरोधात शेतकरी आक्रमक

May 21, 2026
पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान
कर्जत

पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान

May 21, 2026
खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप
पेण

खारपाडा टोलनाक्यावर पत्रकारांचा संताप

May 21, 2026
महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महापौरांकडून नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी

May 21, 2026
Next Post
कृष्णा ठाकूर यांचा सेवानिवृत्ती सोहळा

कृष्णा ठाकूर यांचा सेवानिवृत्ती सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?