श्रीकांत मोलगी ने पहील्या चार चेंडूतच केले तीन गडी बाद

| अलिबाग | वार्ताहर|
सर्व सामने जिंकत,सर्व संकटांवर मात करत दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले असताना रायगड डायनमोझ पेझारी संघाच्या श्रीकांत मोलगी या गोलंदाजाने कमालीची खेळ करत सामन्याला सुरूवात होताच पहील्याच षटकामध्ये चार चेंडूतच आर एम सप्लायर्स झिराड संघाच्या ३ फलंदाजांना बाद केले.

श्रीकांत मोलगी आणि प्रमोद पाटीलची जबरदस्त खेळी; पहील्या दोन षटकांमध्येच घेतल्या ५ विकेट्स घेतल्या आहेत
रायगड डायनमोझ पेझारी संघाच्या श्रीकांत मोलगी या गोलंदाजाने सामन्याच्या सुरूवातीलाच कमालीची खेळी करून आर एम सप्लायर्स झिराड संघाच्या ३ फलंदाजांना बाद केले. त्यानंतर लगेचच प्रमोद पाटील या गोलंदाजाने २ गडी बाद केले.

८ गडी बाद

Exit mobile version