• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भातशेतीत एस.आर.टी. तंत्रज्ञान ठरतेय फायदेशीर

Santosh Raul by Santosh Raul
October 9, 2022
in sliderhome, कर्जत, रायगड, शेती
0 0
0
भातशेतीत एस.आर.टी. तंत्रज्ञान ठरतेय फायदेशीर
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांनी शेतकर्‍यांचे श्रम कमी करण्यासाठी सगुणा राईस टेक्निक म्हणजे एस.आर.टी. ही पद्धती शोधून काढली. या शेती पद्धतीमुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा हातभार मिळाला आहे. अन्य जिल्ह्यामध्येही आता एस.आर.टी. पद्दतीने शेती केली जात आहे. यामुळे भाताची शेतीसह अन्य दोन पिके वर्षभरात घेऊ लागली आहेत.

अनेक वर्षे शेखर भडसावळे आणि त्यांचे सहकारी भाताच्या नविन जाती विकसित करण्यात आघाडीवर आहेत. जास्त उत्पादन देणार्‍या भाताच्या अनेक जाती सगुणा बागेने विकसित केल्या आहेत. त्या प्रत्येक वेळी शेतात वर्षातून दोनदा पीके घेण्यासाठी ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करायचे. त्याचवेळी मजूर शोधून लावणी तसेच मशागत करावी लागत असल्याने शेखर आणि त्यांच्या सहकारी यांनी नविन काही तर उपाय शोधले पाहिजेत याची वारंवार चर्चा केली. त्यातून एस.आर.टी. जन्माला आली. सगुणाबाग राईस टेक्निक म्हणजे नांगरणी न करता शेतात पीके घेण्याची पद्धत. सगुणा रूरल फाउंडेशनच्या माध्यमातून एक लोखंडी अवजार विकसित करण्यात आले, त्याच्या सहायाने एकदा वाफे पाडल्यानंतर पुन्हा चार-पाच वर्षे कोणतेही नविन वाफे पाडण्याची गरज लागणार नव्हती. त्याचवेळी वेळेवर कीटक नाशक यांची फवारणी, पाण्याचे नियोजन केल्यास वर्षातून किमान तीन पीके घेता येणे या पद्यतीत सहज शक्य होते. त्याचवेळी प्रामुख्याने कमी पावसाच्या भागात देखील ही एसआरटी पद्धत फायदेशीर ठरली आहे.

या पद्धतीचा अवलंब राज्यातील असंख्य शेतकरी करू लागले, त्यानंतर राज्य सरकारच्या कृषी विभागाने या जमिनीची धूप थांबते आणि शेतकऱयांचे श्रम देखील कमी होतात हे सिद्ध केले आणि त्यात राज्य सरकारने आपले कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून प्रसार देखील सुरु केला. त्याचवेळी एस.आर.टी. पद्धतीला शासनाच्या यादीत समावेश केल्याने कर्जत तालुक्यात हे तंत्र विकसित झाल्यानंतर त्याचा या भागातील शेतकर्‍यांनी स्वीकार केला आणि रायगड जिल्ह्यात किमान 1000 शेतकरी एस.आर.टी. पद्धतींने भाताची शेती करीत असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एस.आर.टी. पद्धतीने भाताची शेती केली जात आहे. त्यात वर्षातून तीन पिके या पद्धतीने घेता येणे शक्य असल्याने शेतकर्‍यांनी या पद्धतीला आपलेसे केले आहे. राज्यातील किमान 10 हजार शेतकरी एस.आर.टी. पद्धतीने भाताची तसेच भुईमूग आणि अन्य प्रकारची शेती करतात.

अशी आहे एस.आर.टी. पद्धत
शेत जमिनीत पिकांचे उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते यांचा वापर करीत असतात. त्यामुळे शेतातील सेंद्रीय कर्बचे प्रमाण प्रचंड खाली आल्याचे दिसून येत आहे. यावर एस.आर.टी. शेती महत्वाची ठरत आहे, कारण सगुणाबाग मध्ये गेली सहा वर्षे एस.आर.टी. पद्धतीचा अवलंब शेती केली जात आहे. त्यामुळे तेथील जमीनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण 0.3% वरुन 1.23% पर्यन्त वाढले आहे. याचे कारण देखिल महत्वाचे असून एस.आर.टी. पद्धतीमध्ये केवळ सेंद्रिय खते वापरली जात असतात. ती सेंद्रिय खते शेतात वापरली जात असतांना वेगळी पद्धत पिकासाठी अवलंबिली जाते. त्याचा परिणाम त्या शेतात एक वर्षे नाही तर पुढे काही वर्षे दिसून येत असतो. दूसरीकड़े एस.आर.टी. तंत्रद्यानमुळे एका वर्षात किमान तीन पीके घेण्याचे नियोजन करता येते. सगुणाबागेमध्ये एका वर्षाच्या हंगामात भात, कांदा, मुग, भुईमुग, भेंडी, अशी पीके घेतली जात आहेत. त्यात भातावर सर्वाधिक संशोधन सगुणा रूरल फाउंडेशन करीत आहे. कारण भाताचे आपल्या सर्वांच्या अन्नातील प्रमाण अधिक असल्याचे एक कारण आहे.

Related

Tags: farmfarmersfarmingkarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsonline marathi newsraigad
Previous Post

० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करू नका

Next Post

उरणमधील विद्युत निमिर्ती प्रकल्पात मोठा स्फोट; ३ जण गंभीर भाजले

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत
sliderhome

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

March 18, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

March 18, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

March 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जसवलीत इलेक्ट्रिक कारला अपघात

March 18, 2026
Next Post
उरणमधील विद्युत निमिर्ती प्रकल्पात मोठा स्फोट; ३ जण गंभीर भाजले

उरणमधील विद्युत निमिर्ती प्रकल्पात मोठा स्फोट; ३ जण गंभीर भाजले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?