• Login
Friday, May 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

निवडणुकीत शेतकरी नेत्यांचा स्वबळावर संघर्ष

Krushival by Krushival
April 26, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
निवडणुकीत शेतकरी नेत्यांचा स्वबळावर संघर्ष
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गावागावापर्यंत पक्षाची यंत्रणा लागते, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करावे लागते. पाच-सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये संपर्क असावा लागतो. आता तर पक्षाच्या यंत्रणेच्या पलीकडे मित्रपक्षांचे सहकार्यसुद्धा आवश्यक असते. अशा परिस्थितीमध्ये दोन शिलेदारांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यापैकी एक आहेत राजू शेट्टी आणि दुसरे रविकांत तुपकर. दोघेही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष करणारे आणि महायुती किंवा महाविकास आघाडीपासून ते वेगळे राहून स्वतंत्रपणे लढत आहेत.

बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष लढत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांच्यातील कार्यकर्त्यांची जडणघडण झाली आणि प्रभावी वक्तृत्व आणि मुद्देसूद आक्रमक मांडणीमुळे ते राज्यभर लोकप्रियही झाले. शेतकरी संघटनेच्या परंपरेप्रमाणे शेट्टी आणि तुपकर यांच्यात मतभेद होऊन तुपकर राजू शेट्टी यांच्यापासून वेगळे झाले. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नरेंद्र खेडेकर समोरासमोर आहेत.

दोघांनाही महायुती आणि महाविकास आघाडीतील तीन तीन पक्ष तसेच त्यांच्या राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचारसभांची मदत झाली. याउलट तुपकर कोणत्याही पक्ष आणि नेत्यांच्या मदतीशिवाय एकटे लढले आणि मतदारसंघात उत्तम वातावरण निर्मिती केली.

केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी केलेले लढे एवढ्याच भांडवलावर सामान्य शेतकरी कुटुंबातील हा तरूण मैदानात उतरला आहे. 2021 मध्ये त्यांनी सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी केलेले अन्नत्याग आंदोलन राज्यभर गाजले. त्यांच्या नावावर अनेक आंदोलने आहेत. मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे दोन वेळा खासदार झाले आहेत. शेट्टी यांना 2019 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत राहून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करून एनडीएमधून बाहेर पडणारे ते पहिले खासदार होते. भाजपसोबत गेल्याबद्दल त्यांनी आत्मक्लेश आंदोलनही केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीसोबत होते. परंतु शेतकरी प्रश्‍नांसंदर्भात आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आघाडीची साथ सोडली.

Related

Tags: electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

ग्रामीण भागातील महिलांना दिलासा

Next Post

पेणमध्ये कावीळचे थैमान

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

शिवराय-सावरकरांच्या नावालाच भाजपचा विरोध

May 29, 2026
Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?
sliderhome

Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

May 29, 2026
मानसिक रुग्ण महिला बेपत्ता
क्राईम

Kidnapping of Minor Girls: दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

May 29, 2026
Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार
sliderhome

Pune Toxic Liquor Case: पुण्यात विषारी दारु दुर्घटनेचा थरार

May 29, 2026
sliderhome

जनगणनेच्या कामात चार शिक्षकांचा मृत्यू

May 28, 2026
मुंबई

उद्या अकरावी प्रवेशाची पहिली यादी

May 28, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पेणमध्ये कावीळचे थैमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?