| उरण | वार्ताहर |
मोरा येथील ग्राइंडवेल नॉर्टनतर्फे कंपनीतील कामगार व कर्मचार्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यवस्थापनाच्या वतीने हेड ऑपरेशन कमलजीत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उतीर्ण झालेल्या मुला मुलींना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.त्याच प्रमाणे पालकांना रोप देऊन स्वागत करण्यात आले. त्यात 10 वी तील पूर्वा चव्हाण, जानव्ही भोईर ,जुई देरवणकर, श्रीयश शहासने,प्रणाली सपकाळ, वैष्णवी खेडकर ,तर 12 वी तील प्रसाद दाटेकर,अंकित राऊत, शंतनू आरेकर,राहुल भोईर,अद्वैत पाटील,सारा पाटील ,आदी उतीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यावेळी कंपनीचे प्रकाश पाटील,सुहानंद अरे ,सुरजित रे,आय .बी सिंह , गणपत दाटेकर ,ग्रांईडवेल परिवार पालक वर्ग आदी उपस्थित होते .
ग्राइंडवेल नॉर्टनतर्फे विद्यार्थांचे गुणगौरव
