• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मालाडच्या विद्यार्थ्यांनी घेतले शेतीचे धडे

Krushival by Krushival
September 21, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
मालाडच्या विद्यार्थ्यांनी घेतले शेतीचे धडे
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जतच्या संशोधन केंद्रातील भेट ठरली अस्मरणीय

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मुंबईमधील मालाड येथील उत्कर्ष मंदिर शाळेतील दहावीमधील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला नुकतीच भेट दिली आहे. विद्यार्थी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये सुसंवाद झाला. यावेळी विद्यार्थ्यांना शेतीचे महत्व, फायदे याची माहिती देत त्यांना शेतीविषयक धडे देण्यात आले. ही भेट या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशिद यांच्या प्रेरणेने अभ्यास दौरा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात काढण्यात आला होता. यामध्ये शाळेतील 216 विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे , उद्योजक विनायक काशिद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आदी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यातील काहींनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत शेती विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचे निरसनही केले. यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, श्रीधर गांगल, प्रतिभा अडूरकर, डॉ. विजय सागवेकर, डॉ. शशिकांत मेश्राम, डॉ. प्रवीण वणवे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, शेतीसारखा फायदेशीर व्यवसाय अन्य कोणताही नाही. कोरोनासारख्या कितीही महामार्‍या आल्या तरी शिक्षण आणि कृषी अव्याहतपणे सुरू राहील. दुसर्‍याच्या हाताखाली काम करण्याची मानसिकता सोडून विद्यार्थ्यांना कृषिक्षेत्रात आभाळभर संधी आहे. स्वतःचा व्यवसाय वा उद्योग उभारण्याची मनीषा ठेवून शिकलेल्या व्यक्तींना सोबत घेवून कृषिपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाद्वारे रोजगार निर्माणकर्ते व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले. महासंचालक भागडे यांनी राज्यातील कृषी पदवी व पदविकांसाठी असलेल्या विविध अभ्यासक्रमांची त्यातून निर्माण होणार्‍या रोजगाराच्या संधींची माहिती दिली. विनायक काशिद म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेऊन ते पूर्ण करण्याचा ध्यास घेत स्वप्ने बघावी, तन्मयतेने अभ्यास करावा व कृषी क्षेत्रातील अमर्याद संधीचा लाभ घेत नावलौकिक वाढवावा. डॉ. शिनगारे यांनी शेतीविषयक माहिती देताना जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द बाळगावी, असा मार्मिक सल्ला त्यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करीत दिला.

यावेळी प्रतिभा अडूरकर आणि शिक्षक प्रतिनिधी रंगनाथ गोड यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. भरत वाघमोडे यांनी प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appLessons in agriculturemaharashtramalad studentmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai maladnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsVisit to Research Center of Karjat
Previous Post

जातीय सलोखा राखण्याची परंपरा जपा

Next Post

विज्ञान, कौशल्य प्रकल्प कार्यशाळा

Krushival

Krushival

Related Posts

नगरपरिषदेने हातगाड्या घेतल्या ताब्यात
मुरुड

नगरपरिषदेने हातगाड्या घेतल्या ताब्यात

May 16, 2026
मुरूडमध्ये ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद
मुरुड

मुरूडमध्ये ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

पाणीप्रश्नावर महाविकास आघाडीचे आंदोलन स्थगित

May 16, 2026
जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद; शिडाच्या बोटधारकांचा संप
sliderhome

जंजिरा किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद; शिडाच्या बोटधारकांचा संप

May 16, 2026
चार महिन्यांत कोट्यवधींची कमाई
उरण

चार महिन्यांत कोट्यवधींची कमाई

May 16, 2026
रोह्याच्या नगरसेवकांचा इंदौर येथे अभ्यास दौरा
रायगड

रोह्याच्या नगरसेवकांचा इंदौर येथे अभ्यास दौरा

May 16, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

विज्ञान, कौशल्य प्रकल्प कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?