• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवकाशातून अवतरणार ज्ञानगंगा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 9, 2025
in sliderhome, रायगड, शैक्षणिक
0 0
0
अवकाशातून अवतरणार ज्ञानगंगा
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विद्यार्थ्यांना मिळणार आकाशातून शिक्षण


| रायगड | आविष्कार देसाई |

विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे, तसेच त्यांना चौफेर ज्ञान मिळावे यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रयोग केले जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे पीएम विद्या हे चॅनेल केंद्र सरकारमार्फत विकसित केले जात आहे. जीसॅट-15 उपग्रहामार्फत या चॅनेलचे कार्य चालणार आहे. त्यामुळे तळागाळातील मुलांना घरबसल्या शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल 48 तंत्रस्नेही शिक्षक या उपक्रमाचा भाग असून, पाठ्यपुस्तकांमधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठ तयार करत आहेत. यासंदर्भातील 83 व्हिडीओंचे रेकॉर्डींग पनवेल येथील स्टुडिओमध्ये सुरु आहे.

पीएम ई विद्या नावाचा सर्वसमावेशक उपक्रम सरकारने सुरु केला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशानुसार स्टार्स उपक्रम 2024-25 अंतर्गत पीएम विद्या चॅनलसाठी ई-साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जि. रायगड (डाएट पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिक्षक सहभागी झाले आहेत.

इयत्ता 6 वी आणि 7 वी मराठी माध्यमाच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटकावर एकूण 83 व्हिडीओ तयार करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्य तसेच अन्य सर्व प्रकारच्या शाळेतील मराठी शिकविणारे शिक्षक यात सहभागी झाले आहेत. सदर कामाच्या अनुषंगाने गुगल फॉर्ममार्फत उपलब्ध झालेल्या शिक्षकांपैकी संबंधित शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल येथे प्राचार्य डॉ. आय.ए. इनामदार व वरिष्ठ अधिव्याख्याता सागर तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांना प्रेझेंटेशन तयार करणे, स्क्रिप्ट लिहिणे आणि व्हिडिओ शूटिंगवेळी विषयाची उत्कृष्ट मांडणी करता येण्यासाठी याचे ज्ञान असणे गरजेचे होते. याकरिता शिक्षकांनी विविध माध्यमातून याची माहिती मिळवली व घेतलेल्या प्रशिक्षणाचे उपयोग करून या व्हिडिओ निर्मितीचे काम सुरू केले आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी पनवेल येथील रेकॉर्डिंग स्टुडिओचे वृषभ जले हे सरकारच्यावतीने काम पाहात आहेत, असे या उपक्रमातील सहभागी तंत्रस्नेही व तज्ज्ञ शिक्षक संदीप वारगे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.

मागील काळात कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच शाळा बंद झाल्या होत्या आणि शिक्षण वार्‍यावर होते. त्याचा बोध घेऊन सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय पातळीवर पीएमई विद्या चॅनल सुरू करून त्याचे प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. पुन्हा अशी परिस्थिती आली तर शासनाने त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे, असे म्हटले जाते. जरी अशी परिस्थिती उद्भवली नाही, तरी या उपक्रमामुळे विद्यार्थी घरबसल्यासुद्धा शिकू शकणार आहेत. तज्ज्ञ शिक्षकांचे पाठ विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळाल्यामुळे अधिकचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचसोबत वर्ग अध्यापन करणार्‍या शिक्षकांनासुद्धा या तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या पाठाचा उपयोग होणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या मराठी विषयांचे व्हिडिओ करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे पाठ तयार करताना त्या घटकामधील अध्ययन निष्पत्तीचा प्रामुख्याने विचार केल्यामुळे गुणवत्तापूर्ण पाठ सर्वांना अनुभवण्यास मिळणार आहेत. या शिक्षकांना राजेंद्र अंबिके, सविता अष्टेकर आणि संदीप वारगे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

पीएम ई विद्याचे फायदे-
शिक्षणासाठी डिजिटल, ऑनलाइन, ऑन-एअर अभ्यास सुरु राहील.
प्रति वर्ग 1 ते 12 पर्यंत एक नियोजित टीव्ही चॅनेल असेल.
दीक्षा अ‍ॅप : शासनाने नॉलेज शेअरिंगसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून दीक्षा अ‍ॅपची निर्मिती केली आहे. हा अ‍ॅप मोबाईलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याचा वापर लाखो विद्यार्थी करत आहेत.
शालेय आणि उच्च शिक्षणासाठी एमओओसीएस स्वरूपात स्वयम ऑनलाइन अभ्यासक्रम वापरात आहे. तिथेही हे व्हिडिओ उपलब्ध असणार आहेत.
रेडिओ, कम्युनिटी रेडिओ आणि शिक्षा वाणी वर पॉडकास्ट होणार आहेत.दृष्टिहीन आणि श्रवणदोषांसाठी विशेष ई-सामुग्रीसुद्धा या माध्यमातून मिळणार आहे.

Related

Tags: eduacational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsStudents will get education from the sky
Previous Post

घटक पक्षांना भाजपाचा चेकमेट

Next Post

भरधाव टँकरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अंगणवाड्यांमध्ये गिरविले जाणार इंग्रजीचे धडे

April 29, 2026
sliderhome

नवी मुंबईत भोंदू बाबांची जोडगोळी जेरबंद

April 29, 2026
sliderhome

ड्रग माफिया महिलेच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

April 29, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा
sliderhome

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

April 29, 2026
दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
sliderhome

दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का

April 29, 2026
शेकापचा चार ग्रामपंचायतींवर विजय
sliderhome

शेकापचा चार ग्रामपंचायतींवर विजय

April 29, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

भरधाव टँकरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?